president

राष्ट्रपतींच्या दुसऱ्या टर्मसाठी शिवसेनेचे प्रयत्न?

भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दुसरी टर्म मिळण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे.

Oct 14, 2016, 09:59 PM IST

इस्त्राईलचे राष्ट्रपती शिमोन पेरिस यांचे निधन

इस्त्राईलचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान शिमोन पेरिस यांचं आज वयाच्या 93 व्या वर्षी तेल अव्हिवमध्ये निधन झाले. ते 93 वर्षाचे होते. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 

Sep 28, 2016, 12:55 PM IST

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर, पाकिस्तानला करणार लक्ष्य

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे उद्या म्हणजेच बुधवारी दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहेत. या दरम्यान गनी भारताला सैन्य सहायतेमध्ये वाढ करण्याची देखील मागणी करु शकतात.

Sep 13, 2016, 10:14 PM IST

वाघा बॉर्डरवरुन अफगाणिस्तानने पाकिस्तानला खडसावलं

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी पाकिस्तानला इशाराच देऊन टाकला आहे. जर भारतात जाण्यासाठी अफगानिस्तानच्या व्यापाऱ्यांना वाघा बॉर्डरवरुन जाऊ नाही दिलं तर पाकिस्तानच्या व्य़ापाऱ्यांना मध्य आशियामधील देशांमध्ये जाण्यासाठी उपयोगात येणारा ट्रांजिट रूट देखील बंद केला जाईल.

Sep 11, 2016, 01:20 PM IST

जीएसटीला राष्ट्रपतींकडून मंजुरी, पुढे काय पाहा...

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुडस् अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) विधेयकावर स्वाक्षरी केलीय. 

Sep 8, 2016, 08:03 PM IST

शरद पवारांना सोडावं लागणार एमसीएचं अध्यक्षपद?

एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशननं रविवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. 

Jul 23, 2016, 10:51 PM IST

तुर्कस्तानमध्ये लष्कराचं बंड, १७ पोलीस अधिकारी, २ नागरिकांचा मृत्यू

तुर्कस्तानमध्ये लष्कराने उठाव केला असून सर्वत्र ताबा मिळवल्याचा दावा लष्करानं केलाय. मात्र सैन्याकडून होत असलेला सत्तापालट पोलिसांनी उधळून लावलाय.

Jul 16, 2016, 08:23 AM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवेदन

 शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेय. मात्र  त्याचबरोबर निर्णयाच्या दिरंगाईबद्दल त्यांनी सरकारवर टीकाही केलीये. 

Jul 13, 2016, 02:25 PM IST