president gotabaya rajapaksa

आर्थिक संकटानंतर पलायन केलेले श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा

Sri Lankan President Gotabaya Rajapaksa resigns :  श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे मालदीवची राजधानी माले येथे आश्रय घेतला होता. त्यानंतर त्यांनी सिंगापूर गाठले. गोटाबाया राजपक्षे यांनी आपला राजीनामा दिला आहे.

Jul 15, 2022, 08:28 AM IST

Sri Lanka Crisis : देशात बिकट आर्थिक परिस्थिती, राष्ट्रपतींच्या घरात सापडले करोडो रुपये

आंदोलकांची उग्र निदर्शन पाहता राष्ट्रपती गोटाबाया यांनी 13 जुलै रोजी राजीनामा देण्याची केली घोषणा 

Jul 10, 2022, 03:03 PM IST

Sri Lanka crisis: श्रीलंकेत परिस्थिती हाताबाहेर, आंदोलकांना दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश

श्रीलंकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर, नागरिकांचं सरकारविरोधात हिंसक आंदोलन 

May 10, 2022, 08:44 PM IST