महाकुंभमेळा अंतराळातून कसा दिसतो? पाहा ISRO ने टिपलेले अद्भुत क्षण
Maha Kumbh Mela ISRO: फोटोंमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याचं दिसत आहे. 45 दिवसांत तब्बल 40 कोटी लोक महाकुंभ मेळ्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
Jan 22, 2025, 03:49 PM IST
कुंभमेळ्यातील सिलेंडर स्फोटाची जबाबदारी दहशतवादी संघटनेनं स्वीकारली
Khalistan Terror Organisation Accepts Blast At Kumbh Mela Prayagraj
Jan 22, 2025, 12:55 PM ISTमहाकुंभ मेळ्यातील आग प्रकरणात धक्कादायक खुलासा; सिलिंडर स्फोट नव्हे, दहशतवादी हल्ला!
महाकुंभ मेळ्यात रविवारी ब्लास्ट झाला तो सिलेंडरचा नसून त्यामागे दहशतवादी हात....
Jan 22, 2025, 11:56 AM ISTमहिला नागा साधूंना मासिक पाळी येत नाही का? जाणून घ्या रहस्य
Female Naga Sadhu Interesting Facts: महिला नागा साधूंनाही महाकुंभात कडक नियम पाळावे लागतात. महिला नागा साधूंना मासिक पाळी येत नाही का? जाणून घ्या. ज्याप्रमाणे नागा साधू महाकुंभ दरम्यान कठोर तपश्चर्या आणि ध्यान करतात, त्याचप्रमाणे महिला नागा साधूंना देखील महाकुंभ दरम्यान अनेक नियमांचे पालन करावे लागते.
Jan 20, 2025, 01:10 PM IST
महिला अघोरी साधु असतात का?
Female Aghori Sadhu Interesting Facts: महिला अघोरी साधु असतात का? घोर पंथ हे एक अतिशय रहस्यमय जग आहे. या पंथाबद्दल तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न कराल तितकीच तुमची उत्सुकता वाढेल.
Jan 19, 2025, 07:57 PM ISTखासदार राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा प्रयागराज महाकुंभ मेळा 2025 मध्ये सहभागी होणार
MP Rahul Gandhi and Priyanka Vadra To Participate Prayagraj Mahakumbh Mela 2025
Jan 17, 2025, 05:35 PM ISTअदा शर्मा महाकुंभ 2025मध्ये, शिव तांडव स्तोत्राच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सज्ज
अदा शर्मा, जी 'द केरला स्टोरी' मधील तिच्या गाजलेल्या भूमिकेसाठी आहे. ती महाकुंभ 2025च्या अविस्मरणीय धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभवात भाग घेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती महाकुंभमधील विशाल वातावरणात 'हर हर महादेव' म्हणत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर एक भव्य चर्चा निर्माण केली आहे.
Jan 17, 2025, 12:18 PM ISTभक्तीचा महाकुंभ: 144 वर्षानंतर अमृत स्नानाचा शुभ योग
Mahakumbh First Amrit Snan Millions Gather To Take Dip In Prayagraj Ground Report
Jan 14, 2025, 03:20 PM ISTMahakumbh : IITian बाबा महाकुंभ मेळ्यात पोहोचला; गोष्ट फिजिक्सचा शिक्षक संन्यासी होण्याची
Mahakumbh 2025 : प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरु झाला आहे. या ठिकाणी जगभरातून बाबा साधू आले आहेत. यातील एका साधुची जोरदार होतेय चर्चा.
Jan 14, 2025, 11:59 AM ISTप्रयागराजच्या कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी केलं अमृत स्नान
Mahakumbh First Amrit Snan Millions Gather To Take Dip In Prayagraj
Jan 14, 2025, 11:15 AM ISTमोठी बातमी! शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याचं प्रयागराजमधील कुंभमेळ्यात हार्ट अटॅकने निधन
Prayagraj Kumbh Mela 2025 Maharashtra Leader Death: आज प्रयागराजमधील महाकुंभचा दुसरा दिवस असून इथून महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे.
Jan 14, 2025, 10:52 AM ISTPHOTO: कोणाच्या डोक्यावर 11 हजार रुद्राक्ष तर कोणाकडे 20 किलोची चावी; पाहा महाकुंभमेळ्या मधील आगळेवेगळे भक्त
Mahakumbh 2025 : 11 हजार रुद्राक्ष डोक्यावर बांधणारे Rudraksh Baba, तर 20 किलो चावीसोबत कुणी; 35 वर्षे जुनी ऍम्बेसिडर कार घेऊन एक बाबा : पाहा फोटो 13 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जात आहे. या महाकुंभ मेळ्यासाठी जगभरातून वेगवेगळे बाबा येताना दिसतात. ज्यामध्ये त्यांचं वेगळेपण अधोरेखित होतं. एक बाबा गेल्या 9 वर्षांपासून आपला हात वर रोखून ठेवला आहे.
Jan 7, 2025, 12:25 PM ISTदेशातील एक असं रेल्वे स्थानक जिथं तिकीट काढूनही प्रवास करत नाही प्रवासी; असं का?
Indian Railways : भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक सुविधा आखल्या जातात. पण, याच रेल्वे संदर्भातील काही माहिती मात्र कोणालाही ठाऊक नसते. ही अशीच माहिती...
Sep 3, 2024, 11:43 AM IST'मला हात लावू नका', प्रिन्सिपलला शिक्षकांनीच धक्के देत ऑफिसबाहेर काढलं, मोबाईलही खेचून घेतला अन् अखेर...; पाहा VIDEO
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील बिशप जॉन्सन गर्ल्स स्कूलमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. परीक्षेच्या पेपर लीकशी संबंधित कोट्यवधी रुपयांचा कथित घोटाळा सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.
Jul 6, 2024, 03:16 PM IST
रेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक
Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.
Apr 8, 2024, 10:08 AM IST