prakash karat

सीपीएमच्या सरचिटणीस पदावर सीताराम येच्युरी यांची पुन्हा एकदा निवड

सीपीएमची एक बैठक हैदराबाद येथे पार पडली या बैठकीत ही निवड करण्यात आली. 

Apr 22, 2018, 04:28 PM IST

२०१९: काँग्रेससोबत नसेल सीपीएम

२०१९मध्ये होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही? यावरही काही राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. याच विषयावर मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) नेत्यांची एक बैठक रविवारी पार पडली. सूत्रांकडील माहितीनुसार, या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णयासंबंधी चर्चा झाली.

Jan 21, 2018, 07:42 PM IST

माकपच्या पॉलेट ब्यूरोत मतभेद! सीताराम येच्युरी आणि प्रकाश करात यांच्यात चर्चा

कडक पक्षशिस्तीसाठी ओळखल्या डाव्या पक्षांपैकी एक असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पॉलेट ब्युरोमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त आहे. हे मतभेद 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढायचे की, कॉंग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करायची याबाबत आहेत.

Dec 11, 2017, 12:35 PM IST

'माकप'ची धुरा सीताराम येचुरींच्या हाती, सरचिटणीसपदी निवड

भारतीय कम्युनिस्ट पक्षा ( मार्क्सवादी)नं आज ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड केलीय. विशाखापट्टणनमध्ये सीपीएमच्या राष्ट्रीय संमेलनात सीपीएमकडून प्रकाश करात यांनी या निवडीची घोषणा केली. ते म्हणाले, पक्षानं सर्वसंमतीनं सीताराम येचुरी यांना सरचिटणीस निवडलंय. 

Apr 19, 2015, 05:49 PM IST

प्रकाश करात – थर्ड फ्रंट चालणार का?

प्रकाश करात हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश करात यांनी १४ राजकीय पक्षांना एका छताखाली आणले आहे. भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे हाच थर्ड फ्रंटचा उद्देश आहे.

Apr 4, 2014, 06:11 PM IST