prajakta mali

सुरेश धसांची माफी आणि प्राजक्ताचा 'तो' VIDEO; नेमकं काय म्हणाली प्राजक्ता?

Prajakta Mali After Suresh Dhas Apologise : सुरेश धस यांनी माफी मागताच प्राजक्ता माळीनं नुकताच व्हिडीओ शेअर करत त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 31, 2024, 04:17 PM IST

'मी प्रेमात पडते पण...', प्राजक्ता माळीचा रिलेशनबद्दल खुलासा! म्हणाली, 'ज्या पद्धतीने लग्न...'

Prajakta Mali On Marriage & Love Story: सध्या प्राजक्ता माळी ही वेगळ्याच कारणाने चर्चेत असली तरी तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. याचनिमित्ताने तिचे लग्न आणि प्रेमाबद्दल काय विचार आहेत पाहूयात...

Dec 31, 2024, 02:28 PM IST

'विषय संपला' म्हणणाऱ्या सुरेश धस यांनी अखेर मागितली प्राजक्ता माळीची माफी, म्हणाले 'तिचा अपमान...'

Suresh Dhas Apology to Prajakta Mali: भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) माफी मागितली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करताना त्यांनी अभिनेत्रीचा उल्लेख केला होता. यानंतर त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. 

 

Dec 30, 2024, 07:50 PM IST
Rupali Thombare On Case Filed By Jitendra Awhad And Prajakta Mali PT3M17S

रुपाली ठोंबरेंचं प्राजक्ता माळी विषयी वक्तव्य

Rupali Thombare On Case Filed By Jitendra Awhad And Prajakta Mali

Dec 29, 2024, 05:20 PM IST
Suresh Dhas should publicly apologize Says Prajakta Mali PT4M22S

महाराष्ट्राच्या राजकारणात अभिनेत्रीचा वाद; प्राजक्ता माळीची माफी मागण्यास भाजप आमदाराचा जाहीर नकार; भूमिकेवर ठाम

Santosh Deshmukh : सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली आहे. धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही प्राजक्ता माळी यांनी नोंदवला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचंही प्राजक्ता यांनी म्हटलंय.

Dec 28, 2024, 08:45 PM IST

प्राजक्ता माळीने वजन सांगत चाहत्यांना विचारलं 'हे' कोडं

फुलवंती चित्रपटामुळे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. 

Dec 11, 2024, 04:35 PM IST

प्राजक्ता माळीने लग्नाबद्दल अखेर सांगून टाकलं! अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळी सध्या तिच्या फुलवंती चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशातच ती तिच्या नवीन पोस्टमुळे चर्चेत आलीये. 

Dec 9, 2024, 03:40 PM IST

बाई हा काय प्रकार, 'फुलवंती'चा कलरफुल अंदाज, कमेंट्स चर्चेत

'फुलवंती' फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. 

Dec 5, 2024, 04:17 PM IST

'जुळून येती रेशीमगाठी', प्राजक्ता माळीची नवीन पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. 

Nov 27, 2024, 01:38 PM IST

चेहऱ्यावर हसू अन् चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, प्राजक्ता माळीची नवीन पोस्ट चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. 

Nov 22, 2024, 03:53 PM IST

पुन्हा सुरु होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', प्राजक्ता माळीने दाखवली सेटवरच्या शूटिंगची झलक

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे. 

Nov 9, 2024, 12:35 PM IST

नथीचा नखरा..., निळ्या साडीत प्राजक्ताचं सौंदर्य खुललं

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्याने नेहमी चर्चेत असते. 

Nov 7, 2024, 08:37 PM IST