प्राजक्ता माळीने लग्नाबद्दल अखेर सांगून टाकलं! अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळी सध्या तिच्या फुलवंती चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशातच ती तिच्या नवीन पोस्टमुळे चर्चेत आलीये. 

Soneshwar Patil | Dec 09, 2024, 15:40 PM IST

प्राजक्ता माळीने लग्नाबद्दल अखेर सांगून टाकलं! अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत | Marathi actress prajkata mali Social media post on marriage see Viral Comment

1/7

नेहमी चर्चेत

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या तिच्या लग्नाबद्दलच्या प्रश्नामुळे चर्चेत आली आहे. 

2/7

मोनमोकळ्या गप्पा

नुकतेच प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक सेशन होस्ट केला होता. ज्यामध्ये तिने पहिल्यांदाच मोनमोकळ्या पणाने गप्पा मारल्या. 

3/7

लग्नाची मागणी

ज्यामध्ये तिने चाहत्यांना तुमचे प्रश्न विचारा असं म्हटले होते. त्यावेळी प्राजक्ता माळीच्या चाहत्याने थेट अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली. 

4/7

चाहत्याचा प्रश्न

तू माझ्यासोबत लग्न करणार का? तुझ्यामुळे मी पण अजून लग्न केलं नाहीये. I Love You. त्यावर अभिनेत्रीने भन्नाट उत्तर दिलं आहे. 

5/7

हटके उत्तर

प्राजक्ता म्हणाली की, माझं काही खरं नाही तुम्ही करून टाका.  (सगळेच जे थांबलेत...जनहित में जारी...) (Spread the word..)  

6/7

कमेंट्सचा वर्षाव

सध्या तिच्या या हटके उत्तराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

7/7

लाखो चाहते

इन्स्टाग्रामवर प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता नेहमी चाहत्यांसाठी नेहमी वेगवेळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.