prajakta mali wedding

'मी प्रेमात पडते पण...', प्राजक्ता माळीचा रिलेशनबद्दल खुलासा! म्हणाली, 'ज्या पद्धतीने लग्न...'

Prajakta Mali On Marriage & Love Story: सध्या प्राजक्ता माळी ही वेगळ्याच कारणाने चर्चेत असली तरी तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. याचनिमित्ताने तिचे लग्न आणि प्रेमाबद्दल काय विचार आहेत पाहूयात...

Dec 31, 2024, 02:28 PM IST

प्राजक्ता माळीने लग्नाबद्दल अखेर सांगून टाकलं! अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळी सध्या तिच्या फुलवंती चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशातच ती तिच्या नवीन पोस्टमुळे चर्चेत आलीये. 

Dec 9, 2024, 03:40 PM IST

अखेर प्रतिक्षा संपली; प्राजक्ता माळीच्या लग्नाचे फोटो आले समोर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच चर्चेत राहणारी आहे.  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्तानं आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि सीरिजही केल्या. तिच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ती नेहमीच पुढे असते. तिचे चाहते तिच्या लग्नाची अतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये नववधूप्रमाणे नटलेली दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहीलं आहे की, नववधू प्रिया मी बावरते… नाही नाही नाही…मी लग्न करत नाहीये, “छोटा लग्नसराई संच” launch करतीए.. अर्थातच “प्राजक्तराज- पारंपरिक मराठी साज” मध्ये. तुमच्या लग्नसराई साठी.भरपूर discount सहीत.

Dec 3, 2023, 12:52 PM IST

अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिली प्रेमाची कबुली; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

  गोड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री प्राजक्ता माळीकडे पाहिलं जातं. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त कोणाची चर्चा असते तर ती म्हणजे मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ताचीच चाहते प्राजक्ता माळीच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत असतानाच अभिनेत्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअक करत तिच्या चाहत्यांना सुख:द धक्का दिला आहे. 

Nov 22, 2023, 06:05 PM IST

'मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!' 'या' व्यक्तीने प्राजक्ता माळीला केलं जाहीर प्रपोज

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही 'लाखो दिलो की धडकन' आहे. प्राजक्ताला चर्चेत येण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. प्राजक्तामाळीच्या पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे देखील जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमी उत्सुक असतात. प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. 

Sep 1, 2023, 06:24 PM IST

Prajakta Mali आणि सलमान खान अडकणार लग्न बंधनात?

Prajakta Mali Want To Marry Salman Khan : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. प्राजक्ता तिच्या अनेक खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. तर तिनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी एकेकाळी तिचा क्रश होता. 

Apr 17, 2023, 05:51 PM IST

Prajakta Mali ला लग्नासाठी मराठी मुलगा नको, तर...; प्राजक्ताविषयी तिच्या मैत्रिणीचा मोठा खुलासा

Prajakta Mali नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी तिला मराठी मुलाशी लग्न करायचे नाही हे समोर आले आहे तर त्याशिवाय प्राजक्तानं आता पर्यंत लग्न का केलं नाही हे देखील समोर आलंय. प्राजक्ताची ही मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Feb 25, 2023, 05:02 PM IST

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं अभिनय सोडून सुरु केलं...

 मराठमोळी अभिनेत्री  Prajakta Mali चे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. 

Feb 20, 2023, 04:59 PM IST

'या' व्यक्तीला डेट करतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी? मिस्ट्रीबॉयसोबतचे फोटो समोर

नुकत्याच भेटीला आलेल्या रानबाजार या वेब सिरीज मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिची ही वेबसिरीज प्रचंड गाजली सोज्वळ गोंडस प्राजक्ताने बोल्ड पात्र साकारलेलं पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

Feb 18, 2023, 07:30 PM IST

अभिनेत्री प्राजक्ता माळीने गुपचूप बांधली लग्नगाठ?

नुकताच प्राजक्ता माळीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Jan 8, 2023, 08:17 PM IST

Prajakta Mali च्या घरी पुढच्या वर्षी वाजणार सनई चौघडे? चाहत्यांती उत्सुकता शिगेला

Prajakta Mali: आजकाल अनेक मराठी सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. त्याचबरोबर काही मराठी सेलिब्रेटी हे अद्यापही सिंगल (Marathi Celebrity Wedding) आहेत तर काही रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे सिंगल असणारे मराठी सेलिब्रेटी कधी रिलेशनशिपमध्ये येणार आणि लग्न करणार अशा चर्चाही सुरू व्हायला वेळ लागत नाही. 

Dec 31, 2022, 01:30 PM IST