prabhas movies

'आयुष्यात कोणी स्पेशल येणार आहे'; प्रभासच्या पोस्टनं लग्नाच्या चर्चांना उधाण

Prabhas Cryptic Post : प्रभासच्या क्रिप्टिक पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा...

May 17, 2024, 03:45 PM IST

इटलीत असलेल्या प्रभासच्या विलाचे एका महिन्याचे भाडे किती माहितीये? वाचून डोळे गरगरतील

Prabhas Italy Villa Rent: प्रभास या अभिनेत्याचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे इटलीमध्ये एक आलिशान विला आहे आणि चक्क त्यानं तो भाड्यानं दिला असून त्याला याचे तगडे भाडेही येते आहे. 

Jun 23, 2023, 08:53 PM IST

Prabhas and Rajinikanth: प्रभासच्या 'त्या' फोटोची उडवली जाते खिल्ली, रजनीकांतसोबतच्या फोटोचं रहस्य काय?

Prabhas vs Rajinikanth :  बाहुबली फेम प्रभास सध्या एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आला आहे. या व्हायरल फोटोमुळे प्रभास जबरदस्त ट्रोल होत आहे. नेमकं या व्हायरल फोटोमागे कोणतं सत्य आहे जाणून घेऊया.... 

Mar 16, 2023, 04:36 PM IST

Prabhas : प्रभासच्या चाहत्यांचा जल्लोषात कांड, थिएटरमध्ये फटाके फोडताच.., पाहा Video

Prabhas Fans Light Firecrackers : बाहुबली (Bahubali) , बॉलिवूड (Bollywood) आणि साऊथचा (South) सुपरस्टार प्रभास (Prabhas) याचाही चाहत्या वर्ग मोठा आहे. या प्रभासच्या चाहत्यांनी चक्क त्याचा वाढदिवशी कहरच केला. 

Oct 25, 2022, 11:09 AM IST

आता #DisappointingAdipurish ट्रेंड, रावणाच्या हेअरकटपासून VFX पर्यंत प्रेक्षकांची नाराजी

Disappointing Adipurish : टीझर रिलीज झाल्यानंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या झलकमुळे लोक संतप्त झालेले दिसत आहेत.

Oct 4, 2022, 11:11 AM IST

प्रभासच्या 'सोहाचा' Bedroom Video सोशल मीडियावर व्हायरल, पाहा VIDEO

 एक अभिनेत्रीचा बेडरुममधील व्हिडीओ ( Bedroom Video) पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Sep 24, 2022, 06:31 PM IST

Guess Who: लहाणपणी इतका क्यूट होता 'हा' अभिनेता?, आता अभिनयाने जगावर गाजवतोय राज्य

आता अशाच एका सुपरस्टारचे बालपणीचे छायाचित्र समोर आले आहे. 

Aug 28, 2022, 10:24 PM IST