प्रभासच्या 'सोहाचा' Bedroom Video सोशल मीडियावर व्हायरल, पाहा VIDEO

 एक अभिनेत्रीचा बेडरुममधील व्हिडीओ ( Bedroom Video) पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: Sep 24, 2022, 07:03 PM IST
प्रभासच्या 'सोहाचा' Bedroom Video सोशल मीडियावर व्हायरल, पाहा VIDEO title=
Prabhas actress damini chopra bedroom video NM

Damini Chopra : गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा (social media) वापर वाढला आहे. बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारही चाहत्यांसोबत कंनेक्ट (Connect) राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांच्या आयुष्यातील सुंदर क्षणांचे फोटो (Photo) किंवा व्हिडीओ (Video) ते सोशल मीडियावर रोज शेअर करत असतात. चाहत्यांना उत्सुकता असते की आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात काय घडतं आहे ते जाणून घेयला. 

पण या सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल (Viral) व्हायला वेळ लागतं नाही. असाच एक अभिनेत्रीचा बेडरुममधील व्हिडीओ ( Bedroom Video) पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खुद्द अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ माजला आहे. 

अभिनेता प्रभाससोबत (Prabhas) झळकलेली अभिनेत्री हिचा हा व्हिडीओ आहे. कळलं का तुम्हाला  'साहो' (Saho) चित्रपटातून पदार्पण करणारी ही अभिनेत्री आहे दामिनी चोप्रा (Damini Chopra). 

या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, झोपेतून उठणारी दामिनी कमालीची सुंदर दिसतं आहे. म्हणतात ना, झोपतून उठल्यावर तरुणी अजून सुंदर दिसतात. हा व्हिडीओ पाहून दामिनीच्या सौंदर्याने चाहते घायाळ झाले आहे. दामिनीचा बोल्ड अंदाज पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. (Prabhas actress damini chopra bedroom video NM)

काही महिन्यांपूर्वी दामिनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही यूजर्सने तिला स्वप्नसुंदरी म्हटलं आहे, तर काहींनी तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे.