poster release

सनीचा जलवा आता साऊथमध्येही...

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी हिचे फक्त नावच पुरेसे आहे.

Dec 28, 2017, 10:41 AM IST

रणवीरच्या 'सिंबा'चे पोस्टर प्रदर्शित...

पद्मावतीचा वाद चिघळला असून तो चित्रपट कधी प्रदर्शित होईल, सांगता येत नाही.

Dec 7, 2017, 10:56 AM IST

रवी जाधवच्या न्यूड चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित...

गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांचे रूप पालटले आहे.

Oct 28, 2017, 08:22 PM IST

'राब्ता'चे पहिले पोस्टर रिलीज

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कृती सैननचा आगामी चित्रपट 'राब्ता'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. चा चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केले आहे. सुशांत सिंह राजपूत या चित्रपटात वैभवची भूमिका करणार आहे, तर कृती प्रियाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Apr 15, 2017, 12:37 PM IST

सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चं पोस्टर रिलीज

सलमान खानचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो'चं पोस्टर रिलीज झालं आहे. सलमान खानने हे पोस्टर आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केलं आहे. प्रेम रतन धन पायो हा एक कौंटुंबिक सिनेमा आहे.

Sep 30, 2015, 10:55 PM IST