सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चं पोस्टर रिलीज

सलमान खानचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो'चं पोस्टर रिलीज झालं आहे. सलमान खानने हे पोस्टर आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केलं आहे. प्रेम रतन धन पायो हा एक कौंटुंबिक सिनेमा आहे.

Updated: Sep 30, 2015, 10:55 PM IST
सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चं पोस्टर रिलीज title=

मुंबई : सलमान खानचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो'चं पोस्टर रिलीज झालं आहे. सलमान खानने हे पोस्टर आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केलं आहे. प्रेम रतन धन पायो हा एक कौंटुंबिक सिनेमा आहे.

राजश्रीच्या बॅनरखाली हा सिनेमा बनवण्यात आला आहे. सलमान खान सोनम कपूर या सिनेमाच्या पोस्टरवर भारतीय पोशाखात दिसतायत. सोनम या सिनेमात मैथिलीची भूमिका पार पाडणार आहे.

 सुरज बडजात्या यांची निर्मिती असलेला 'प्रेम रतन धन पायो' हा सिनेमा दिवाळीत, १२ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार असल्याचं पोस्टरवर लिहलंय. तसेच या सिनेमाचं नाव पोस्टरवर उर्दूत लिहल्यासारखं वाटतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.