post office

Post Office FD | पोस्ट ऑफिसची भन्नाट स्किम; गुंतवणूकदार 5 वर्षात मालामाल

Post Office FD | तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परताव्यासह संपूर्ण संरक्षण हवे असेल, तर पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय असू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये FD केल्याने तुम्हाला बँकेकडून अधिक फायदा होतो. येथे एफडी करणे सुरक्षित आणि सोपे आहे.

Jun 10, 2022, 03:37 PM IST

Post Office : पोस्टाची जबराट योजना, अवघ्या 10 हजार रुपयांच्या गूंतवणुकीत मिळवा 16 लाख

पोस्टाच्या या योजनेत किमान 100 रुपयांपासून गुतंवणूक करता येणार आहे. तर कमाल गुंतवणुकीबाबत कोणतीही मर्यादा नाही.  

 

Jun 8, 2022, 08:09 PM IST

Post Office ची जबरदस्त योजना! एका वर्षाच्या गुंतवणूकीवर लाखोंचा फायदा

Post Office Scheme | तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. याशिवाय तुम्हाला सरकारी हमीही मिळते.

May 30, 2022, 03:16 PM IST

Post Office ची जबरदस्त योजना; 5 वर्षाच्या गुंतवणूकीवर लाखोंचा फायदा

पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक फायदेशीर योजना सुरू करीत असते. यात सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना आहेत

May 23, 2022, 12:28 PM IST

Post Office च्या खातेधारकांसाठी खूशखबर; नवीन सुविधा सुरू

Post Office News : पोस्ट ऑफिसमध्ये खाती उघडणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. टपाल कार्यालयात 18 मे पासून NEFT ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तर RTGS ची सुविधा 31 मे पासून सुरू होणार आहे.

May 20, 2022, 08:10 AM IST

महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार हे नियम, दुर्लक्ष कराल तर होऊ शकतं नुकसान

1 एप्रिलपासून आर्थिक व्यवहारात अनेक मोठे बदल होणार आहे, जे तुमच्या खिशावर परिणाम करतील

 

Mar 28, 2022, 09:34 PM IST
Post Office To Stop Paying Interest In Cash From April PT42S

पोस्ट ऑफिसची बेस्ट स्कीम! फक्त 150 रुपयांची बचत आणि मिळवा 20 लाखांपर्यंतचा परतावा

Post Office PPF : आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दररोज 150 बचत करून तुम्ही फक्त 20 वर्षात 20 लाख रुपयांचा निधी तयार करू शकाल.

Feb 4, 2022, 03:42 PM IST

Indian Post Office सुपरहिट योजना! 10 हजार गुंतवा आणि मिळवा 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पोस्ट ऑफिस हे सरकारी असल्यामुळे यामध्ये पैशाची हमी देखील असते.

Jan 13, 2022, 06:09 PM IST

Post Office देत आहे मोठी संधी! या योजनेत तुम्ही फक्त 417 रुपये जमा करुन व्हा करोडपती

Post office scheme : पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना  (Post Office PPF scheme) तुम्हाला करोडपती बनण्याची संधी देत आहे. यासाठी तुम्हाला दररोज फक्त 417 रुपये गुंतवावे लागतील. 

Jan 13, 2022, 08:25 AM IST

Post Office Scheme | पोस्टाच्या या शानदार योजनेत गुंतवा पैसे; छप्परफाड परताव्याची हमी

पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेत तुम्ही दर महिन्याला 1500 रुपये गुंतवल्यास तुम्हाला लाखांचा फायदा होईल.

Dec 23, 2021, 03:27 PM IST

Post Office ची एकदम बेस्ट योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, दरमहा मिळतील 2500 रुपये

Post Office Monthly income Scheme : ज्यांना कमी जोखमीसह नफा हवा आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसची ही योजना फायदेशीर आहे.  

Dec 21, 2021, 12:50 PM IST

Post Office Scheme: ही आहे पोस्ट ऑफिसची शानदार स्कीम, PM मोदी करतात यामध्ये गुंतवणूक

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अद्भुत योजनेबद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये पंतप्रधान मोदी देखील गुंतवणूक करतात.

Dec 16, 2021, 04:30 PM IST