post office

टपाल कार्यालयांना मिळणार बँकांचा दर्जा

टपाल कार्यालयांना बँकांचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत  घेतला आहे. 

Jun 1, 2016, 05:03 PM IST

नो टेन्शन, गुंतवणुकीसाठी पोस्टाची ऑफलाइन सेवा

भारतीय डाक सेवा अर्थात पोस्ट. पोस्टात ऑनलाईन सेवा सुरु करण्यात आलेय. मात्र, ही सेवा काही दिवसांपासून बिघाडामुळे बंद होती. त्यामुळे पोस्टात गुंतवणुकीसाठी सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत होती. यावर मार्ग 'ऑफलाइन' काढण्यात आलाय.

Mar 29, 2016, 08:55 AM IST

कोनाळकट्टा गावात पोस्ट ऑफिसमध्ये घोटाळा

कोनाळकट्टा गावात पोस्ट ऑफिसमध्ये घोटाळा 

Nov 20, 2015, 09:14 PM IST

पोस्ट ऑफिसमध्ये ७५०० पदांची भरती

पोस्ट ऑफिसमध्ये ७५०० अधिक पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाई अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै आहे.

Jul 4, 2015, 12:57 PM IST

पोस्ट विभागाला अच्छे दिन, महापालिकेची 'पोस्ट बाजी'

खाजगी कुरिअर सर्व्हिसमुळे कागदपत्रं आणि इतर वस्तूंची देवाण घेवाण करणं जलद आणि सोपं झालंय. त्यातच एसएमएस, ईमेल, व्हॉट्स अॅप यासारख्या संपर्काच्या आधुनिक माध्यमांची भर पडलीय. त्यामुळं सरकारी पोस्ट विभागाला सध्या तसे बरे दिवस नाहीत. पण पुणे महापालिकेच्या एका निर्णयामुळं पोस्ट विभाग मात्र मालामाल होणार आहे. 

Apr 17, 2015, 08:53 PM IST

आता पोस्ट ऑफिसमध्येही चालणार एटीएम कार्ड

पोस्ट ऑफिसमध्ये खातं असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार देशभरातील पोस्ट ऑफिसच्या काही निवडक शाखांमध्ये एटीएम कार्डची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. 

Jan 1, 2015, 09:33 AM IST

टपाल तिकिटावर तुमचाही फोटो असू शकतो...ते कसे?

भारतातील असामान्य व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतीय टपाल विभागानं अनेकदा टपाल तिकीटं काढली आहेत. सामान्य लोकांचीही अशीच टपाल तिकीटे निघावीत या हेतूनं टपाल विभागानं `माय स्टॅम्प` ही विशेष योजना सुरु केलीय. त्यावर तुमचाही फोटो असू शकतो, अशीच ही योजना आहे.

Nov 21, 2013, 08:15 PM IST

अंमली पदार्थाचे ‘पोस्ट’ कुरिअर

पोस्टाच्या कुरिअरचा वापर थेट अंमली पदार्थाच्या पार्सलसाठी करण्यात आला. त्यामुळे पोस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. पोस्टाच्या कुरिअर माध्यमातून परदेशात अंमली पदार्थ पाठविण्यासाठी वापर केला गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Dec 27, 2012, 12:05 PM IST

पोस्टाने पोलीस बनण्याची संधी हुकवली

औरंगाबादमध्ये पोस्ट ऑफीसच्या चुकीमुळे एका तरुणाचं पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं आहे. पोस्टाच्या दिरंगाईमुळं दिल्ली पोलिसांनी पाठवलेलं कॉल लेटर या तरुणाला महिनाभर उशिरा मिळालं.

May 21, 2012, 11:43 PM IST