Post Office ची भन्नाट स्कीम, डायरेक्ट मिळणार 16 लाख रुपये, जाणून घ्या प्रक्रिया
पोस्ट ऑफीसच्या अनेक सेव्हिंग स्कीम्स या गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.
Nov 26, 2021, 09:27 PM IST
India Post Saving Scheme : या योजनांमध्ये मिळतोय अधिक व्याजदर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
इंडिया पोस्ट सेव्हिंग स्कीम ही सर्वोत्कृष्ट बचत योजना आहे जी जगभरात उपलब्ध आहे.
Nov 25, 2021, 12:26 PM ISTPost Office ची सुपरहिट योजना! गॅरंटीसह पैसे दुप्पट, जाणून घ्या डिटेल्स
Post Office Small Saving Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुमचे पैसे गॅरंटीसह डबल होतात. तुम्हालाही शून्य जोखमीवर नफा हवा असेल तर तुम्ही येथे गुंतवणूक करू शकता. या योजनेची माहिती जाणून घ्या.
Nov 25, 2021, 12:14 PM ISTPost Office | पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत गुंतवा पैसे; लाखोंचा होईल फायदा
पोस्ट ऑफिसमध्ये अनेक जीवन विमा योजना आहेत ज्या तुम्हाला कमी गुंतवणुकीत लखपती बनवतात
Nov 14, 2021, 01:28 PM ISTपोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, SIP प्रमाणे 5000 गुंतवा, मॅच्युरिटीनंतर मिळतील 16.25 लाख
Post Office Savings Scheme: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही पोस्ट ऑफिसची एकदम चांगली स्कीम आहे. जी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते.
Oct 30, 2021, 12:50 PM ISTHome Loan | पोस्ट ऑफिसमधुनही मिळणार गृहकर्ज; HDFC Bank सह सामंजस्य करार
आता तुमच्या स्वप्नातल्या घराचे स्वप्न खरे करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसच्या बँकिंग शाखेत जाऊन गृहकर्ज मिळवू शकता.
Oct 27, 2021, 08:26 AM ISTPost Office च्या या स्किममध्ये 10 हजार गुंतवा अन् तब्बल 16 लाख मिळवा; फक्त करा एवढे काम
तुम्हालाही विना रिस्क चांगला नफा हवा असेल तर, आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम बचत योजनेबाबत माहिती देणार आहोत. जाणून घेऊ या.
Oct 21, 2021, 12:04 PM ISTPost Office Scheme : दरमहा 500 रुपये भरुन 7.1% व्याजासह परतावा आणि टॅक्स बेनिफिट मिळवा
ज्यांना आपले पैसे सुरक्षित मार्गाने गुंतवायचे आहेत आणि चांगला परतावा देखील मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी ही फायद्याची गुंतवणूक ठरु शकते.
Oct 18, 2021, 12:13 PM ISTBest Investment Idea | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला मिळणार निश्चित उत्पन्न
जर तुम्ही पैशांची गुंतवणूक करू इच्छित असाल तर, आम्ही तुम्हाला बेस्ट स्किम सुचवणार आहोत.( Post Office MIS)
Oct 15, 2021, 10:41 AM ISTPost Officeच्या छप्परफाड योजना! गुंतवणूक इतक्या लवकर दुप्पट; जाणून घ्या
सरकारने सप्टेंबर तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांसाठी व्याज दरांमध्ये बदल न केलेला नाही. म्हणजेच सरकारच्या निर्णयामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
Oct 9, 2021, 05:13 PM ISTपोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि 5 वर्षात 20 लाखांपर्यंत बचत करा... कसं ते जाणून घ्या
तुम्ही या योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
Oct 7, 2021, 02:22 PM ISTपोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला श्रीमंत करेल! 50 हजार जमा करा, मासिक पेन्शन मिळवा 3300 रुपये
Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिस योजना (Post Office Scheme) अधिक सुरक्षित आहे.
Sep 28, 2021, 07:16 AM ISTपोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! 10 हजार गुंतवा आणि 16 लाख रुपये मिळवा; अधिक जाणून घ्या
Post Office Scheme: सामान्यत: कोणत्याही गुंतवणुकीसाठी जोखीमही असते. ज्या ठिकाणी पैसे सुरक्षित असतील तेथे सुरक्षित गुंतवणूक करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. .
Sep 22, 2021, 06:57 AM ISTPost Officeमधून पैसे काढण्यापासून ते खाते बंद करण्यापर्यंत बदलले नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
छोट्या बचत योजनांमध्ये (Small Savings Schemes) गुंतवणूक केली असेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे
Sep 12, 2021, 03:41 PM IST'TIME' नुसार दुप्पट होणार गुंतवणूक; Post Office ची धमाकेदार ठेव योजना
आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉजिट स्किमबद्दल माहिती देणार आहोत
Sep 9, 2021, 10:07 AM IST