post office news

Post Office ची कमाल योजना, घरबसल्या महिन्याला कमवा 20 हजार, आत्ताच प्लान समजून घ्या

Post Office Senior Citizen Savings Scheme: निवृत्तीनंतर आर्थिक खर्च कसा करायचा याचा विचार करताय. तर आत्ताच पोस्टाच्या या योजनेत गुंतवणीक करा. 

Mar 4, 2024, 11:22 AM IST

Post Office च्या 'या' 5 योजनांवर 7 टक्क्यांहून जास्त व्याज; गुंतवणुकीसाठीचे हे पर्याय आताच पाहा

Post Office Investment Schemes: भविष्यातील काही गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय असून या माध्यमातून नियोजनासह गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होतोच. असं आम्ही नाही, असं गुंतवणुकीतून नफा कमवलेली मंडळी म्हणतात. 

 

Aug 18, 2023, 09:20 AM IST

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा 5 लाखांची गुंतवणूक, व्याजापोटी 2 लाख रुपये कमवाल

Post Office Saving Schemes: अनेकांना पैसे कुठे गुंतवायचे हा मोठा प्रश्न असतो. गुंतवणूक करताना चांगला परतावा मिळेल की नाही. तसेच आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे ना? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या  या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले व्याज मिळेल. 5 लाखांची गुंतवणूक करा आणि फक्त व्याजातून 2 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतील. मात्र, ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.

Jun 6, 2023, 08:23 AM IST

मोठी बातमी । 10 हजार नवीन पोस्ट ऑफिस, घ्या post offices ची फ्रेंचायझी आणि कमवा चांगले पैसे

India Post Doorstep Service: येत्या काही दिवसांत 10 हजार नवीन पोस्ट ऑफिस उघडले जातील. प्रत्येक पाच किलोमीटरवर बँकिंग सुविधा उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पोस्ट ऑफिसच्यामदतीने हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Aug 30, 2022, 02:42 PM IST

Post Office खातेधारकांना मिळाली ही सुविधा, बातमी वाचाल तर खूश व्हाल

तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 

Jul 25, 2022, 07:15 PM IST

या दिवाळीत येथे पैसे गुंतवा, FD पेक्षाही जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता

असा विश्वास आहे की, बाजारात सुधारक टप्पा येईल जो चांगला असेल.

Oct 26, 2021, 06:12 PM IST

नियमीत उत्पन्नासाठी Post Officeच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा 5 हजार कमवा

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये (Post Office MIS) कोणताही भारतीय नागरीक पैसे भरू शकतो.

Sep 12, 2021, 06:27 PM IST

Income Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत? घरांवर लागणाऱ्या टॅक्सचे नवीन नियम तुम्हाला माहित आहे का?

दोन नंतर, घराची मालमत्ता 'डीम्ड लेट आउट' मालमत्तेमध्ये ठेवली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला कर भरायला लागणार आहे.

Jul 31, 2021, 05:00 PM IST