poop

गाईचं शेण अणू बॉम्बला निष्क्रिय करेल - RSS

गो कल्याणासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोरक्षेसाठी एक आणि महत्त्वाचं कारण सापडलं आहे. गोमूत्राला कँसरपासून दात सुरक्षित ठेवण्याच्या जादूई असरदार गोष्टी नंतर संघाचा एक भाग असलेल्या 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने दावा केला आहे की, गाईचं शेण अणू विकिरणच्या धोक्यापासून वाचवू शकतो. 

Sep 25, 2015, 12:19 PM IST

अंतराळ यात्रीच्या अन्न शोधासाठी कोट्यवधींचा खर्च

नासा २०३० पर्यंत मंगळ ग्रहावर लोकांना पाठवणार आहे. मात्र नासा यासाठी अंतराळ यात्रींना असं जेवण देणार आहे, जे ह्यूमन वेस्टनेच तयार होणारं असेल. मात्र ह्यूमन वेस्टपासून पुन्हा अंतराळ यात्रींचं जेवण कसं तयार करायचं, हे शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांना १ कोटी ३४ लाख रूपये देण्यात येणार आहेत.

Aug 25, 2015, 04:02 PM IST