poonam pandey news

PHOTO : सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी, वळली अडल्ट क्षेत्राकडे, 12 दिवसात मोडलं लग्न, विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे लोक नाराज

Entertainment : सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली ही अभिनेत्री मोठेपणे अडल्ट क्षेत्राकडे वळली. तिच्या विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे तिने लोकांची नाराजी ओढावून घेतली. एवढंच नाही तर गुगलनेही तिला बॅन केलं होतं.

Mar 11, 2024, 11:37 AM IST

HPV Vaccine: गर्भाशयाचा कर्करोग पुन्हा चर्चेत? पूनम पाडेंच्या पोस्टनंतर गुगलवर वाढला HPV Infecation चा सर्च

 HPV Vaccine: पूनम पाडेंच्या या पोस्टआधीच म्हणजेच 1 फ्रेबुवारी 2024 ला बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केलीय

Feb 6, 2024, 06:11 PM IST

Poonam Pandey Alive : मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडलं महागात, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

Poonam Pandey Alive : शुक्रवार बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. कारण सकाळी सकाळी पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सगळे हादरले होते. पण ती जिवंत असल्याच खुद्द तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं. मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनमला महागात पडलं आहे. 

Feb 4, 2024, 09:41 AM IST

Poonam Pandey Death: पूनम पांडेचा शेवटची व्हिडीओ पोस्ट पाहिली का? गोव्यात...

Poonam Pandey Last Instagram Post: पूनम पांडेनं निधनाच्या तीन दिवस आधी केली होती अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट...

Feb 2, 2024, 01:39 PM IST

पुनम पांडे सोशल मीडियात चर्चेत राहून करते कोट्यावधीची कमाई

पुनम पांडे सोशल मीडियात चर्चेत राहून करते कोट्यावधीची कमाई

Jun 25, 2023, 07:43 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री Poonam Pandey चा दिवाळीनिमित्त ट्रेडिशनल लुक आला समोर,पाहा VIDEO

पुनम पांडेचा ट्रेडिशनल लुक पाहून प्रेक्षकांना बसला धक्का, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Oct 22, 2022, 09:37 PM IST

Poonam Pandey बोल्ड कृत्य कॅमेऱ्यात कैद; पाहा Video

paparazziसमोर पोज देताना पूनम पांडेने अचानक असं कृत्य केलं, सगळेच थक्क झाले आहेत.

Sep 3, 2022, 07:23 PM IST

Lock Up Update: 'लॉक अप'मध्ये पूनम पांडे हिने उतरवले कपडे...आणि पुढे खुलेआम सर्वांसमोर असं काही केलं की...

Lock Upp Update: अभिनेत्री कंगना रानौत हिच्या 'लॉक अप' (Lock Upp)  या रिअ‍ॅलिटी शोमध्ये नेहमीच काही ना काही बवाल उठत असतो. सध्या पूनम पांडे हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

May 3, 2022, 02:44 PM IST

कोण आहे सॅम बॉम्बे? पूनम पांडेनं का लावलाय स्वत:च्याच नवऱ्यावर आरोप?

पूनम पांडेने पतीवर गंभीर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Nov 9, 2021, 08:17 PM IST