बॉलिवूड अभिनेत्री Poonam Pandey चा दिवाळीनिमित्त ट्रेडिशनल लुक आला समोर,पाहा VIDEO

पुनम पांडेचा ट्रेडिशनल लुक पाहून प्रेक्षकांना बसला धक्का, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Updated: Oct 22, 2022, 10:31 PM IST
 बॉलिवूड अभिनेत्री Poonam Pandey चा दिवाळीनिमित्त ट्रेडिशनल लुक आला समोर,पाहा VIDEO    title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असाच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

सर्व ठिकाणी दिवाळीचा उत्साह आहे. त्यामुळे सर्व सामान्यांपासून सेलिब्रिटी पर्यत सर्वच ट्रेडिशनल लुकमध्ये दिसत आहे. या ट्रेडिशनल लुकचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. असच आता पुनम पांडेचा  (Poonam Pandey Photo) ट्रेडिशनल लुक समोर आला आहे. या तिच्या लुकची चर्चा सुरु झाली आहे.  

हे ही वाचा : Charamsukh मालिकेतील अभिनेत्रींचा बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते थक्क

पूनम पांडे (Poonam Pandey) तिच्या हॉट आणि बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. प्रत्येक वेळी नवनवीन फोटोशूट करून ती तिच्या चाहत्यांना वेड लावण्याची कोणतीही कसर सोडत नाही. आता पुन्हा एकदा पूनमने एक बोल्ड व्हिडिओ पोस्ट करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

व्हिडिओत काय?

व्हिडिओमध्ये पूनम पांडे (Poonam Pandey Photo) पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये तीने काळी साडी, नेक ब्लाउज परिधान केला आहे. हा तिचा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला बेगम जान या बॉलिवूड चित्रपटातील 'प्रेम में तोहरे' हे गाणे वाजत आहे. तर व्हिडिओमध्ये पूनम (Poonam Pandey) काळ्या रंगाच्या साडीत खुपच बोल्ड दिसत आहे. हा तिचा लुक प्रेक्षकांना खुप आवडला आहे.  ट

हे ही वाचा : 'गंदी बात' फेम अन्वेशी जैनचा ट्रेडिशनल लुक, फोटो पाहून चाहते थक्क

पूनमच्या (Poonam Pandey Photo) या व्हिडिओला प्रेक्षकांची खुप पसंती मिळत आहे. काही तासांतच या व्हिडिओला 25 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यासोबतच अनेकांनी कमेंट लाईक्सचा पाऊस पडला आहे. पूनमच्या या व्हिडिओची खुप चर्चा आहे.