पुनम पांडे सोशल मीडियात चर्चेत राहून करते कोट्यावधीची कमाई

मॉडल पूनम पांडे आपल्या हॉट अंदाजामुळे सोशल मीडियामध्ये नेहमी चर्चेत असते.

आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजातील व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते.

तिच्या फॅशन आणि स्टाईल मुळे सुद्धा खूप चर्चेत असते. मुख्य म्हणजे तिची फॅशन आणि स्टाईल साधी सुधी नसतेच.

कधीकधी पूनम पांडे अशा आउटफिट मध्ये समोर येते की पाहणाऱ्याला विश्वासच बसत नाही.

पूनम पांडेचे इंस्टाग्राम अकाऊंटवर 944k फॉलोअर्स आहेत. ते तिच्या प्रत्येक फोटोवर रिअॅक्शन देतात.

पूनम पांडेची स्वत:ची वेबसाइट आणि मोबाईल अॅपदेखील आहे.

त्यात ती प्रमोशन आणि कोलॅबरेशन करुन करोडो रुपये कमावते.

पूनम एका सिनमाचे १ कोटी रुपये घेते. तिने व्हिडीओच्या माध्यमातून ६० कोटींची संपत्ती कमावल्याचे सांगितले जाते.

VIEW ALL

Read Next Story