pooja sawant

पूजा सावंतचा रोमँटिक अंदाज, हनिमूनच्या फोटोंनी वेधलं लक्ष

अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा 28 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडला. त्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.

Mar 17, 2024, 07:09 PM IST

पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, Mr And Mrs कलरफुलचीच चर्चा

Pooja Sawant Siddhesh Chavan Engagement : हिरवी साडी, नाकात नथ पूजा सावंतचा साखरपुड्यात मराठमोळा लूक तर सिद्धेश ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्त्यात दिसला खास 

Feb 17, 2024, 10:16 AM IST

शुभमंगल सावधान! पूजा सावंत 'या' महिन्यात घेणार सप्तपदी, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा

Pooja Sawant Marriage Month : त्यांनी पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण कधी लग्नबंधनात अडकणार याचाही खुलासा केला आहे. 

Jan 25, 2024, 09:43 PM IST

'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर

Musafiraa movie Jhilmil song :  'मुसाफिर' चित्रपटातील 'झिलमिल' गाण्यानं वेधलं सगळ्यांचे लक्ष. तुम्हालाही नक्कीच येईल तुमच्या मित्रांची आणि ट्रिपची आठवण. 

Jan 25, 2024, 06:43 PM IST

पूजा सावंत 'या' नावाने मारते नवऱ्याला हाक, म्हणाली 'आता...'

पूजा सावंतच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेशने खास पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

Jan 25, 2024, 03:25 PM IST

पूजा सावंत 'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च सांगितला लग्नाचा हटके प्लॅन

"मला लग्न आणि विधींचा जो गोडवा असतो, तो जपायचा आहे." असे पूजा सावंत म्हणाली.

Jan 21, 2024, 10:11 PM IST

पुष्कर जोग-पुजा सावंतचा आगामी सिनेमा 'मुसाफिरा'; पोस्टर प्रदर्शित

'मुसाफिरा'मध्ये पुष्कर जोग हॅप्पी आणि हॅपेनिंग 'निशांत'ची भूमिका साकारणार असून पूजा सावंत सुपरस्टार 'मेघा'च्या भूमिकेत दिसणार आहे. स्वभावाने भोळा असणाऱ्या 'अमेय'च्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर आहे. तर दिशा परदेशी ग्रुपला जोडून ठेवणारी प्रचंड एनर्जेटिक आणि तितकीच क्युट असलेली 'मिथिला' साकारणार असून ग्रुपमधील नाजूक प्रकरण आणि प्रचंड हळव्या 'क्रेया'च्या भूमिकेत स्मृती सिन्हा आहे

Jan 10, 2024, 01:47 PM IST

मैत्रिवर आधारीत असणाऱ्या 'मुसाफिरा' चित्रपटाचं टायटल सॉन्ग प्रदर्शित!

Musafiraa movie title song : मैत्रिवर आधारीत असलेल्या 'मुसाफिर' या चित्रपटातील टायटल सॉन्ग प्रदर्शित झालं असून सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. 

Dec 12, 2023, 05:04 PM IST

We Are Engaged... म्हणतं अभिनेत्री पूजा सावतंने शेअर केला तो 'खास' फोटो

Pooja Sawant Engaged : मराठमोळी अभिनेत्री अभिनेत्री पूजा सावंत मिस्ट्री बॉयसोबत चर्चेत आली आहे. शेअर केले खास फोटो... कोण आहे पूजा सावंतचा जोडीदार?

Nov 28, 2023, 11:27 AM IST

अभिनेत्री पूजा सावंतला जास्त चित्रपट न मिळण्याचं अजब कारण पाहिलं का? स्वत: अभिनेत्रीनंच केला खुलासा

Pooja Sawant : पूजा सावंत ही दगडी चाळ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात पूजा सावंतनं साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला जास्त चित्रपट मिळत का नाहीत याचं कारण सांगितलं आहे. 

Aug 13, 2023, 04:20 PM IST

'दगडी चाळ' फेम अभिनेत्री पूजा सावंतने उरकला साखरपुडा? 'त्या' अंगठीचं सत्य काय

Pooja Sawant Engagement: कलाकारांच्या रिलेशनशिप्समध्ये आपल्यालाही जाणून घेण्यात इंटररेस्ट हा असतोच. त्याचसोबत कोण कोणाला डेट करत आहे याकडेही सर्वांचेच लक्ष असते. आता चाहत्यांनी अभिनेत्री पूजा सावंतलाही सोडलेलं नाही. सध्या तिच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Jul 26, 2023, 08:37 PM IST

पूजा सावंत आणि भूषण प्रधानने उरकला गुपचूप साखरपुडा? व्हिडिओ व्हायरल

पूजा सावंत ही सोशल मीडियावर सगळ्यात जास्त सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजा सावंत तिच्या व्यवसायिक आयुष्यामुळे तर चर्चेत असते पण वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

Jan 25, 2023, 12:19 PM IST

दिवाळीनिमित्त पूजा सावंतचा 'या' अभिनेत्यासोबत अंगठी घालण्याचा व्हिडीओ आला समोर.. पाहा Video

ही मराठी अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे ओळखली जाते. 

Oct 26, 2022, 11:46 PM IST

पुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित

मराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील घेतली असून, तिच्या अभिनयकौशल्याला चारचाँद लावणाऱ्या या पुरस्कारांच्या यादीत आणखीन एक मानाचा पुरस्कार सामील झाला आहे.

Apr 23, 2018, 02:32 PM IST