poll

नांदेड पालिका निवडणूक निकाल : काँग्रेस, भाजप की एमआयएमची सरशी

नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

Oct 12, 2017, 09:33 AM IST

नांदेड पालिका निवडणूक : आजच्या निकालाकडे लक्ष

नांदेड महापालिकेच्या २० प्रभागातील ८१ जागांसाठी काल मतदान झाले. आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच कोण बाजी मारतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.  

Oct 12, 2017, 07:56 AM IST

नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी आज मतदान

 नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी थोड्याच वेळात मतदान होत आहे. ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार रिंगणात असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Oct 11, 2017, 08:21 AM IST

रत्नागिरीत मतदान रांगेत असताना मतदाराचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक मतदानाला गालबोट लागले आहे. रांगेत मतदानासाठी उभ्या असाणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. 

Feb 21, 2017, 03:01 PM IST

काम जिंकते का पैसा? - राज ठाकरे

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली, 'काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे'.

Feb 21, 2017, 12:42 PM IST

नाशकात प्रचंड गोंधळ, मतदार यादीत नाव नसल्याने नागरिक संतप्त

 म्हसरुळ गावात मतदार यादीत नाव नसल्याने शेकडो मतदारांचा जमाव जमल्याने गोंधळ उडळाला आहे. याठिकाणी तणाव आहे. 

Feb 21, 2017, 12:23 PM IST

नाशिक, नागपुरात बोगस मतदान ; राज्यात अन्य ठिकाणी गोंधळ

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसाठी मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्ये बोगस मतदानाच्या घटना घडल्या आहेत.

Feb 21, 2017, 10:10 AM IST

मुंबई, ठाणे, पुण्यासह 10 महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी आज मतदान

मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदां आणि 118 पंचायत समित्यांमध्ये आज मतदान होत आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल.

Feb 21, 2017, 07:23 AM IST

ब्रिटनमध्ये मतमोजणीला सुरुवात, लेबर पार्टीची मुसंडी

जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या युनायटेड किंगडममध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आता मतमोजणी सुरु आहे. ६५० पैकी २०० जागांचे निकाल लागलेत. त्यात विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या नेतृत्वाखालील कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला धक्का बसलाय. मिलिबँड यांची लेबर पार्टी आघाडीवर आहे. 

May 8, 2015, 09:12 AM IST

सर्वप्रथम निवडणूक निकाल कसा पाहणार रविवारी!

 

मुंबई : प्रिय नेटीझन्स लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही तुम्हांला जलद आणि अचूक निकाल दिला होता. त्यावेळी तुमच्या प्रेमामुळे आणि आमच्यावरील विश्वासामुळे झी २४ तासची वेबसाइट 24taas.com ला नंबर १ बनविले होते. 

Oct 17, 2014, 07:45 PM IST

‘एबीपी माझा- नेल्सन’ एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा

‘एबीपी माझा आणि नेल्सन’च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील स्थिती असल्याचे दिसत आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष दाखविला असून शिवसेना दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या आणि मनसे-अन्य पाचव्या क्रमांकावर असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Oct 15, 2014, 07:33 PM IST

राज्यात ११ वाजेपर्यंत सरासरी १५ टक्के मतदान

मुंबई: राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५ टक्के मतदान झाले.

Oct 15, 2014, 12:57 PM IST

शहरातला मतदारच ठरवणार विधानसभेचा कौल?

 लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरुन दान टाकलं. नव मतदारांची ताकद काय असते, तेही याच निवडणुकीनं दाखवून दिलं.  आता पुन्हा विधानसभेचा कौल कुणाच्या हातात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची चावी शहरी मतदाराच्या हाती दिसत आहे. शहरातला मतदारच ठरवणार विधानसभेचा कौल, निवडणूक जिंकण्याचा नवा मंत्र, शहरांकडे चला ! , असाच दिसतोय.

Oct 14, 2014, 08:28 PM IST

दुसऱ्या जनमत चाचणीत कोणाला किती मिळालाय कौल?

राज्यात सध्या वेगवेगळे निवडणूक सर्व्हे येत आहेत. प्रत्येक सर्व्हेमध्ये वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर सट्टे बाजाराचेही महाराष्ट्रातील निवडणुकीकडे लक्ष आहे. सी-वोटरने, न्यूज एक्सच्या दुसऱ्या जनमत चाचणीनुसार पुन्हा एकदा भाजपला कौल मिळाला आहे. युती आणि आघाडीचा सर्वाधिक फायदा हा मनसेला होईल असे दिसत आहे.

Oct 9, 2014, 10:47 AM IST

निवडणुकीचा रणसंग्राम...पण राजधानी मुंबईत चिडीचूप

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटतायत. पण राजधानी मुंबईत मात्र सध्या चिडीचूप आहे. अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्यानं उमेदवारांना प्रचार सुरु करता आलेला नाहीय.

Sep 20, 2014, 09:21 PM IST