pokhran

Pokhran Special Report Indian Airforce Tested All Fighter Planes Fire Power PT1M37S

पोखरण | वायुदलाने तातडीने केला युद्धाभ्यास

Pokhran Special Report Indian Airforce Tested All Fighter Planes Fire Power
वायुदलाने तातडीने केला युद्धाभ्यास

Feb 17, 2019, 02:40 PM IST
 Rajasthan Pokhran Indian Air Force Vayu Shakti 2019 PT6M46S

पोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.

Feb 17, 2019, 12:15 AM IST
Indian Air Force Vayu Shakti 2019 PT52S

राजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’

भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.

Feb 17, 2019, 12:00 AM IST

पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’

भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.  

Feb 16, 2019, 11:02 PM IST

अणूशक्ती प्रकटली : पहिल्या अणुचाचणीला 20 वर्ष पूर्ण

अणूशक्ती प्रकटली : पहिल्या अणुचाचणीला 20 वर्ष पूर्ण

May 7, 2018, 09:57 AM IST

अणु ' शक्ती' प्रकटली: पोखरण -२ बाबत कुतुहल प्रेक्षकांचे उत्तरे डॉ. अनिल काकोडकरांची

पोखरण -२ ला २० वर्षे पुर्ण होत असतांना पोखरण अणु चाचण्यांबद्दल, त्यानंतर भारताने केलेल्या अणु संशोधन आणि अणु ऊर्जा क्षेत्रातील वाटचालीबद्दल डॉ अनिल काकोडकर काय भाष्य करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

May 7, 2018, 08:50 AM IST

कशी झाली पोखरण अणु चाचणी? प्रत्यक्ष अनुभव कथन ऐकण्याची संधी

 स्वात्तंत्र्यानंतर देशातील एक महत्त्वाची घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोखरण-२ ला येत्या ११ मे रोजी २० वर्षे पुर्ण होत आहेत.

May 6, 2018, 08:49 PM IST

कशी झाली पोखरण अणु चाचणी? प्रत्यक्ष अनुभव कथन ऐकण्याची संधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 6, 2018, 08:12 PM IST

पोखरणला फायरिंग रेंजमध्ये दुर्घटना, मेजर ध्रुव यादव शहीद

पोखरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे मेजर ध्रुव यादव शहीद झाले आहेत. सांगण्यात येतंय की, टँक फायरिंग दरम्यान अपघातानं एका बॉम्बचा स्फोट झाल्यानं मेजर ध्रुव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची 'कोर्ट ऑफ इनक्वायरी'चे आदेश दिले गेलेत.

Sep 23, 2015, 04:30 PM IST