pokemon go

पोकेमॉन गोमुळे तैवानमध्ये चेंगराचेंगरी

सध्या पोकेमॉन या गेमने जगभरात धुमाकूळ घातलाय. पोकेमॉनमुळे चक्क तैवानमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलीये.

Aug 24, 2016, 10:21 PM IST

'पोकिमॉन गो'च्या कंपनीच्या सीईओंचं ट्विटर अकाऊण्ट हॅक

'पोकिमॉन गो' या मोबाईल गेमच्या पॅरेंट कंपनीच्या सीईओचं ट्विटर अकाऊण्ट हॅक करण्यात आलं आहे.  तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचे अकाऊण्ट हॅक होण्याचा प्रकार वाढले आहेत.

Aug 1, 2016, 10:52 PM IST

गुन्हेगारांच्या शोधात ‘पोकेमॉन गो’

गेल्या काही दिवसांपासून पोकेमॉन गो या मोबाईल गेमने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अमेरिकन पोलिस मात्र या गेमचा उपयोग गुन्हेगार पकडण्यासाठी करणार आहेत.

Aug 1, 2016, 06:23 PM IST

व्हिडिओ : 'पोकेमॉन' पकडणं अनुष्काला पडणार महागात?

भारतात अनेकांवर 'पोकेमॉन गो'चा फिव्हर चढलाय... तरुणाई तर या गेमच्या तालावर झिंगताना दिसतेय... अभिनेत्री अनुष्का शर्माही मागे राहिलेली नाही. 

Jul 27, 2016, 12:53 PM IST

पोकेमॉनसाठी तिनं सोडली नोकरी

पोकेमॉन गो या गेमचं सध्या साऱ्या जगाला वेड लागलं आहे.  ब्रिटनमध्ये 26 वर्षीय सोफिया पेड्राझाया तरुणीनं महिना 2 हजार पाऊंडाची नोकरी सोडून पोकेमॉनशी संबंधीत काही महत्वाच्या व्यक्तीरेखा विकायला सुरुवात केली आहे. 

Jul 25, 2016, 07:14 PM IST

पोकेमॉन गोमधून अपॅलची होणार तुफान कमाई

पोकेमॉन गोची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अॅपल कंपनी येत्या १ ते २ वर्षात अब्ज डॉलर कमवेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पोकेमॉन खेळणारे जास्त फीचर्स मिळावे म्हणून अॅपस्टोअर मधून पोकेकॉइन्स विकत घेतात. त्यामुळे अॅपल यामधून भरपूर नफा कमवणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

Jul 25, 2016, 06:34 PM IST

पोकेमॉन पकडण्यासाठी 'त्या'ने राहतं घर सोडलं

जगभरात पोकेमॉन गो या गेमने सगळ्यांना वेड लावलेय. भारतात अद्याप हा गेम लाँच झाला नसला तरी पायरेटेड गेम आलाय. 

Jul 25, 2016, 04:35 PM IST

'पोकेमॉन गो'ला शिवसेनेचा विरोध

पोकेमॉन गो या गेमबाबत काळजी घेण्याबाबत सरकारने अलर्ट जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. 

Jul 22, 2016, 08:51 PM IST

पोकेमॉन गो खाणार तुमचा एवढा इंटरनेट डेटा

पोकेमॉन गो या गेमनं स्मार्टफोन विश्वामध्ये धुमाकूळ घातला आहे. या गेममुळे तरुणाईला वेड लागलं आहे. 

Jul 22, 2016, 04:23 PM IST

रोखठोक : सावधान!!! पोकेमॉन येतोय

सावधान!!! पोकेमॉन येतोय

Jul 20, 2016, 11:29 PM IST

तरुणाई झिंगलीय 'पोकेमॉन गो'च्या नादात!

मोबाईल गेम सगळेच खेळतात. मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलंय. 'पोकेमॉन गो' या व्हर्च्युअल आणि रिअॅलिटीची सांगड घालणारा हा गेम सगळेच ऑनलाईन रेकॉर्ड मोडणार असं दिसतंय.

Jul 20, 2016, 08:26 PM IST

'पोकेमॉन गो' खेळणाऱ्या २ युवकांना गोळ्या घातल्या

अमेरिकेत एका व्यक्तीने पोकेमॉन गो हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्या दोन किशोरवयीन युवकांना गोळ्या घातल्या आहेत, त्यांना चोर समजून त्यांच्यावर त्याने गोळ्या घातल्या.

Jul 17, 2016, 06:52 PM IST