pm narendra modi

PM Modi Shawl Price: आईला भेटायला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शालीची चर्चा, किंमत ऐकूण व्हाल थक्क

PM Modi यांच्या शालीची चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड सुरु आहे. त्यांची ही शाल चांगलीच चर्चेत आली आहे. 

Dec 5, 2022, 05:44 PM IST

PM Narendra Modi यांची पुन्हा बदनामी, कोणी केली मोदींची तुलना रावणाशी?

Gujrat Assembly Election प्रचारात व्यक्तिगत आरोपांची चिखलफेक, PM Narendra Modi यांच्यावरच्या टीकेला भाजपकडून जशास तसं उत्तर

Nov 29, 2022, 03:30 PM IST

PM Modi Rojgar Mela : 71 हजार युवकांना मोदी सरकारचे नोकरीचे गिफ्ट; रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

PM Modi Rojgar Mela : केंद्र सरकारने 10 लाख रिक्त पदांवर नियुक्तीसाठी डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत ठरवली आहे. महागाई आणि वाढत्या किमतींसोबतच बेरोजगारीच्या मुद्द्यावरही विरोधकांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात असताना या नियुक्त्या केल्या जात आहेत.

Nov 22, 2022, 11:18 AM IST

Uddhav Thackeray: 'न्याययंत्रणा तुमच्या बुडाखाली घेणार का?', उद्धव ठाकरेंचा परखड सवाल!

Uddhav Thackeray On BJP: ही लोकं सत्तेसाठी लायक नाही. देश हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याचं विधान देखील ठाकरेंनी यावेळी केलं आहे

Nov 20, 2022, 11:24 PM IST

पंतप्रधान मोदींनी उद्धाटन केलेला रेल्वे ट्रॅक उडवणारा पोलिसांच्या ताब्यात; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Railway Track Blast : उदयपूर-अहमदाबाद नवीन रेल्वे मार्गावरील ओढा पुलावर स्फोट घडवणाऱ्या मुख्य आरोपीने आपल्या भाच्यांसोबत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे

Nov 18, 2022, 01:20 PM IST

ही दोस्ती तुटायची नाय ! जगासमोर रशियाने भारताला पुन्हा एकदा दिलं विशेष महत्त्व

अफगाणिस्तानच्या स्थितीवर होणाऱ्या या बैठकीत जगभरातील विविध देश सहभागी होत असतात. रशियाकडून या बैठकीचं आयोजन केलं जातं.

Nov 17, 2022, 04:16 PM IST

G-20 Summit: पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांची पहिली भेट, दोघांमध्ये काय झाली चर्चा?

G-20 Summit : भारत आणि ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांमध्ये पहिली भेट. मोदी आणि सुनक एकमेकांना भेटले.

Nov 15, 2022, 06:40 PM IST

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले न थकण्याचे रहस्य; म्हणाले, "मी रोज 3 किलो..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणामध्ये एका सभेत बोलत होते

Nov 12, 2022, 04:38 PM IST

राज्यातून निघून गेलेल्या प्रकल्पांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा!!

सत्तातरानंतर महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली होती

Nov 3, 2022, 12:46 PM IST

पंतप्रधानांनी भेट दिलेल्या मोरबी रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्ण? व्हायरल फोटो मागचं सत्य काय?

पंतप्रधानांच्या भेटीआधी रुग्णालयाला रंगरंगोटी करण्यात आलीय

Nov 2, 2022, 11:57 AM IST

Morbi Bridge Collapse: जखमी असताना ही वाचवले अनेकांचे प्राण, सांगितला तो भयानक प्रसंग

Morbi Bridge Collapse: जखमी असताना ही वाचवले अनेकांचे प्राण, सांगितला तो भयानक प्रसंग

Nov 1, 2022, 07:36 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींना सुनावलं

महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्योग गुजरातला चालल्यानं राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) आता जोरदार आक्षेप घेतलाय. 

 

Oct 31, 2022, 11:59 PM IST

"आमदारांची पोरं आमदार होणार हा निसर्गाचा नियम"; मुलाच्या सत्कार सोहळ्यात भाजप नेत्याचे वक्तव्य

मराठवाडयातील नेते खेकड्यासारखं खाली ओढतात, असेही भाजप नेत्याने म्हटले आहे

Oct 31, 2022, 01:29 PM IST

गुजरातचा अपघात 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड आहे' की.... पंतप्रधानांचा 'तो' व्हिडीओ शेअर करत विरोधकांचा खडा सवाल

गुजरातमधील या अपघातात आतापर्यंत 135 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय

Oct 31, 2022, 08:59 AM IST