Shazia Marri: खायचे वांदे पण धमक्या 'अणुबॉम्ब'च्या; शेवटी वाकडी ती वाकडीच! पाकिस्तानची महिला मंत्री म्हणते...
India Vs Pakistan : बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानला फटकारलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानकडून (Pakistan Threaten To India) वादग्रस्त सुरू असल्याचं पहायला मिळतंय.
Dec 17, 2022, 11:06 PM ISTPM Narendra Modi : नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं भाकित 450 वर्षांपूर्वीच वर्तवण्यात आलं होतं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि सलग दोन वेळा बहुमतानं देशाचे पंतप्रधान होण्याचा विक्रम रचला आहे. मोदींनी सत्तेवर राहण्याचा जो विक्रम केलाय तो देशात यापूर्वी कुणीही कधीच केलाच नाही. पण, मोदी पंतप्रधान होतील असं भाकित 450 वर्षांपूर्वीच वर्तवण्यात आलं होतं. फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रेडॅमसनं 15 व्या शतकात मोदींच्या पंतप्रधानपदाची भविष्यवाणी वर्तवली होती असं सांगितलं जाते.
Dec 15, 2022, 09:13 PM ISTG20 Summit : हा कुठला नियम? पाहुण्यांना देण्याआधी करावं लागणार 'हे' काम
Mumbai News : प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना चविष्ट जेवण मिळावं. आपल्या पाहुणचाराचं त्यांनी कायम गुणगाण करावं. पण हे काय, पाहुण्यांना जेवण देण्याआधी डॉक्टर चाखणार...
Dec 14, 2022, 07:32 AM IST
काय सांगते पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांची कुंडली; ग्रह ताऱ्यांच्या रचनेतून मोठा उलघडा
Astrology Council : उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीनुसार त्यांचे सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे
Dec 13, 2022, 02:26 PM ISTआजपासून जी-20 परिषदेला सुरुवात, नेमकं काय आहे G20?
G20 Summit: आजपासून (16 December) मुंबईतील बिकेसी सेंटर येथे G20 परिषदेच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असा आहे की, हे जी-20 काय आहे?
Dec 13, 2022, 08:28 AM IST"ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट केला, हेच सत्य", कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं!
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या श्रेय लाटण्याचा आरोपाला कपिल पाटील यांचं प्रत्युत्तर!
Dec 11, 2022, 08:05 PM ISTAaditya Thackeray: "राजकारण्यांना लाज वाटायला हवी..."; आमंत्रण नसल्याने आदित्य ठाकरेंची खदखद!
Samruddhi Mahamarg Nagpur : आरेमधील सावरकर उद्यानमध्ये आदित्य ठाकरेंना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
Dec 11, 2022, 04:53 PM ISTSamruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
Dec 11, 2022, 04:07 PM ISTPM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.
Dec 11, 2022, 03:05 PM IST
"मी म्हणजेच सगळं असा समज करुन घेऊ नये"; समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनानंतर उद्धव ठाकरेंचा टीका
Uddhav Thackeray : सरकार येत जात असते. आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झालेत आणि होणार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की मी होतो तेव्हाच काम झाले असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला
Dec 11, 2022, 02:55 PM ISTPM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 09:59 AM ISTuddhav Thackeray Speech | 'हिंमत असेल तर....; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर घणाघात
Uddhav Thackeray Speech In Marathwada Sahitya Sammelan
Dec 10, 2022, 02:10 PM ISTVande Bharat Train | नागपूरात दाखल झालेली 'वंदे भारत ट्रेन' कशी आहे?
Vande Bharat train Arrive In Nagpur
Dec 10, 2022, 01:50 PM IST701 किमीची लांबी, 24 जिल्ह्यांना लाभ आणि...; पंतप्रधानांच्या हस्ते होणार 55 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे उद्धाटन
Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्प्यातील प्रवासी वाहतूकीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथून करण्यात येत आहे
Dec 10, 2022, 01:26 PM ISTUdayanrane Bhosale : आधी मुंडकी छाटायची भाषा, आता मोदींच्या भेटीनंतर राजे मवाळ
उदयनराजेंनी (Udyanaraje Bhosale) दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांची भाषाच बदलली.
Dec 9, 2022, 08:35 PM IST