pm narendra modi

'पंतप्रधान मोदींनी नोकऱ्या देण्याच आश्वासन कधीच दिल नाही'

 भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांचे वक्तव्य व्हायरल

Jan 16, 2018, 09:55 AM IST

नवी दिल्ली | भारत-इस्त्रायल दोस्ती आणखी मजबूत होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 02:55 PM IST

नवी दिल्ली | काँग्रेसने उडवली पंतप्रधानांची खिल्ली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 11:18 AM IST

नरेंद्र मोदींसाठी इस्त्राईलच्या पंतप्रधानांनी आणली 72 लाखांची 'ही' भेटवस्तू

आजपासून  इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौर्‍यावर आले आहेत.

Jan 14, 2018, 10:06 AM IST

नवी दिल्ली | भाजपचं मिशन २०१९

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 01:53 PM IST

लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मोदी तिसरे, ट्रम्प-जिनपिंगला टाकले मागे

दावोस(स्वित्झर्लंड) वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमच्या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी गुडन्यूज आलीये. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदी हे जगातील तिसऱे लोकप्रिय नेते बनलेत. गॅलप इंटरनॅशनलने हे सर्वेक्षण केलेय.

Jan 12, 2018, 11:20 AM IST

'कोरेगावा-भीमा' घटना घडविणाऱ्यांचे कट उधळवून लावा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

  कोरेगांव-भीमा सारख्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. 

Jan 12, 2018, 07:45 AM IST

...म्हणून पंतप्रधान मोदींशी नाराज आहेत यशवंत सिन्हा

 भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपाला घरचा आहेर दिला आहे. जबलपुर येथे पोहोचल्यावर त्यांनी आपली खदखद व्यक्त केली.

Jan 11, 2018, 07:33 AM IST

वेगाने कोसळतीय भारतीय अर्थव्यवस्था - स्वामी

केंद्रीय अर्थसंकल्प सादर व्हायला काही दिवसांचाच अवधी बाकी असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

Jan 10, 2018, 04:43 PM IST

नवी दिल्ली | पंतप्रधान घेणार अर्थव्यवस्थेचा आढावा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 11:12 AM IST

नोएडा ते कालकाजी नव्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ नोएडा ते कालकाजी मंदिरापर्यंत च्या मार्गाचं उद्घाटन केले. 

Dec 25, 2017, 03:21 PM IST

'तीन तलाक विधेयक घटनाविरोधी' - मुस्लिम लॉ बोर्ड

तिहेरी तलाक विधेयक संसदेत सादर होण्याआधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्राच्या विधेयकाला विरोध करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

Dec 24, 2017, 06:34 PM IST

मोदींसोबत 100 भारतीय सीइओ दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला लावणार हजेरी

अंबानी, चंदा कोचर, शाहरूखसह अनेक दिग्गज राहणार हजर.

Dec 24, 2017, 05:40 PM IST