नोएडा ते कालकाजी नव्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ नोएडा ते कालकाजी मंदिरापर्यंत च्या मार्गाचं उद्घाटन केले. 

Updated: Dec 25, 2017, 03:21 PM IST
नोएडा ते कालकाजी नव्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन title=

नवी दिल्ली : दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ नोएडा ते कालकाजी मंदिरापर्यंत च्या मार्गाचं उद्घाटन केले. 

यावेळी स्वतः पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यावेळी उपस्थित होते. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मात्र निमंत्रण देण्यात आलं नाही. 

नागरी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या या मेट्रो मार्गानं उत्तरप्रदेशातलं नोएडा शहर दिल्लीच्या कालकाजी मंदिराशी जोडलं जाणार आहे. दिल्लीत मेट्रोचे वेगवेगळ्या रंगांची मेट्रो सेवा पुरवली चालवली जाते. नवा मार्ग मजेंटा रंगानं ओळखला जाणार आहे.