राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 03:38 PM ISTपंतप्रधान मोदींनी विरुष्काला दिले 'हे' खास गिफ्ट....
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे भारताबाहेर टस्कनीमध्ये विवाहबद्ध झाले.
Dec 22, 2017, 11:51 AM ISTनवी दिल्ली | गुजरात निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काय म्हणाले राहुल गांधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 01:49 PM IST...म्हणून जनता मोदींसोबत आहे!
भाजपा ला गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुर्ण बहूमत मिळाले आहे.
Dec 18, 2017, 12:36 PM ISTनवी दिल्ली | मोदींच्या रोड शोनंतर कॉंग्रेसचा तिळपापड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 02:17 PM ISTगुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी सकाळी आठपासून मतदान सुरुवात झालेय. एकूण ८५१ उमेदवार रिंगणात आहेत. पोलीस आणि निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था ठेवली आहे.
Dec 14, 2017, 08:09 AM IST.. पंतप्रधान मोदींच्या आवडत्या मशरूमविषयी माहितेय का ?
मशरूमच्या आवडीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी एकदा स्वत:च सांगितले.
Dec 14, 2017, 08:08 AM ISTअहमदाबाद | मोदींच्या सी प्लेन वारीमुळे नवा वाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 01:52 PM ISTमोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चहाचं फार जवळचं नातं आहे. आयुष्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी आपल्या वडनगरमधील रेल्वे स्टेशनवर चहा विकलाय. या स्टेशनवर त्यांच्या चहाचा स्टॉल अजूनही जतन करून ठेवण्यात आलाय. थेट वडनगर स्टेशनवर जाऊन आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी घेतलेला आढावा...
Dec 12, 2017, 07:34 PM ISTगुजरात । मोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 06:21 PM ISTमोदींचा हटके प्रचार, साबरमती नदीतून सी-प्लेनने प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती नदीच्या पात्रातून सी प्लेनच्या माध्यमातून अंबाजीच्या दर्शनाला गेलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधून साबरमती रिव्हर फ्रंटवरू सी प्लेनच्या माध्यमातून १५० किलोमीटरचे अंतर कापून मेहसाणातल्या धरोई धरणावर गेलेत.
Dec 12, 2017, 03:09 PM IST'मोदी ब्रॅण्ड'च्या नावाखाली दुकानदार विकतायत स्नॅक्स
नरेंद्र मोदी, विक्रेत्यांसाठी महत्त्वाचा ब्रॅण्ड
Dec 12, 2017, 09:50 AM ISTपंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या या मुलीशी थेट संवाद साधतात...!
पत्रव्यवहारावर 'कश्मिरा पवार, महाराष्ट्र' एवढाच पत्ता असतो. तेवढ्या पत्त्यावर तिचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कश्मिराला पोहोचविले जाते.
Dec 11, 2017, 12:43 PM ISTमोदींच्या जातीची चौकशी करणार - नाना पटोले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 9, 2017, 08:38 PM ISTजर माझ्या शब्दाचा अर्थ ‘नीच’ असेल तर मी माफी मागतो - मणिशंकर अय्यर
कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसला यामुळे फटका असल्याचे दिसते आहे. अशात कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय की, अय्यर यांच्या वक्तव्याशी ते सहमत नाहीयेत. अय्यर यांनी माफी मागायला पाहिजे.
Dec 7, 2017, 07:35 PM IST