तिरस्काराचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी- राहुल गांधी
जनता मोदींना पंतप्रधानपदावरून दूर करणार आहे.
Jan 24, 2019, 05:59 PM ISTआज निवडणार सीबीआय संचालक, जाणून घ्या खास गोष्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहित 3 सदस्यांची उच्च समिती सीबीआयचे नवे संचालक नियुक्त करतील. यासाठी थोड्याच वेळात यांची मिटींग होणार आहे.
Jan 24, 2019, 09:50 AM ISTकपिल शर्मा आणि PM मोदींच्या भेटीचे फोटो व्हायरल
भविष्यात होणाऱ्या बदलांचा अनुमान सिनेमांच्या माध्यामातून लावला जावू शकतो.
Jan 20, 2019, 01:55 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील 'उरी'ची जादू
How's the Josh म्हणतं जिंकली कलाकारांची मने.
Jan 20, 2019, 12:08 PM ISTविरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही - नरेंद्र मोदी
विकासाची कोणतीही दृष्टी नसलेल्या विरोधकांचा केवळ मोदी हटाव एवढाच एकमेव उद्देश आहे, अशी खिल्ली पंतप्रधानांनी उडवली.
Jan 19, 2019, 07:19 PM ISTबॅंक खात्यात येऊ लागलेत १० ते २५ हजार, कोण पाठवतं पत्ताच नाही...
बॅंक खात्यात पैसे जमा झाल्याचा एसएमएम मोबाईलवर आला तर कोणालाही आनंद होतो.
Jan 15, 2019, 05:11 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला फिलिप कोटलर पुरस्कार
उत्कृष्ट नेतृत्व प्रदान करण्यासाठी सन्मान
Jan 15, 2019, 12:12 PM ISTराफेल घोटाळ्याच्या चौकशीने ५६ इंचाच्या छातीत धडकी भरली - भुजबळ
छगन भुजबळ यांची मोदींवर टीका
Jan 14, 2019, 03:19 PM ISTनवी दिल्ली | भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप
नवी दिल्ली | भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप
New Delhi PM Modi On Upper Class Reservation And Rahul Gandhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा आज दिल्लीत समारोप होतो आहे.
Jan 12, 2019, 01:42 PM IST...तर मोदींवर 'डिझास्टरस प्राईम मिनिस्टर' अशा नावाचा चित्रपट येईल- ममता बॅनर्जी
नरेंद्र मोदींच्या इंग्रजीच्या ज्ञानावरही ममता बॅनर्जींनी टिप्पणी केली.
Jan 11, 2019, 09:14 PM ISTमोदींना धड इंग्रजी बोलता येत नाही- ममता बॅनर्जी
इंग्रजी बोलायचे असल्यास त्यांना टेलीप्रॉम्टरची गरज लागते.
Jan 11, 2019, 02:51 PM ISTबॉलिवूडच्या यंगस्टर्ससोबत पीएम मोदींचा सेल्फी ट्रोल
पाहा काय म्हणाले युझर्स?
Jan 11, 2019, 08:46 AM ISTनवी दिल्ली । आलोक वर्मांची सीबीआयच्या संचालकपदावरून हकालपट्टी
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक वर्मा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांचा समावेश होता. मल्लिकार्जून खरगे यांनी आलोक वर्मा यांना संचालकपदावरून हटवण्यास नकार दर्शविला. त्यामुळे २ विरुद्ध १ अशा फरकाने निवड समितीचा निर्णय झाला.
Jan 10, 2019, 10:15 PM IST#CBIBossSacked: मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींना विरोध केला पण...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसांत वर्मांची उचलबांगडी
Jan 10, 2019, 09:13 PM IST