pm modi

रवींद्रनाथ टागोर, पंचतंत्र...; पंतप्रधान मोदींनी एलन मस्क यांच्या मुलाना भेट म्हणून दिला अनमोल भारतीय ठेवा

PM Modi US Visit Photos: अमेरिका दौऱ्यावर गेले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची अर्थात एलॉन मस्क यांची भेट घेतली.

Feb 14, 2025, 02:12 PM IST

ट्रम्प यांचं चक्रव्यूह... 'भंगार' म्हटली जाणारी F35 विमानं भारताला विकणार; एकाची किंमत 715 कोटी

Why USA Want To Sale F-35 To India: संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसमोरच यासंदर्भातील घोषणा केली. पण ही विमानं जगभरात का चर्चेत आहेत?

Feb 14, 2025, 01:02 PM IST

मोदी-ट्रम्प यांच्या पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश! आता मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील...

Big Sucess To India In First Modi Trump Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ट्रम्प यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली.

Feb 14, 2025, 07:10 AM IST

अमेरिकेला जाताच पंतप्रधान मोदी 'या' महिलेच्या भेटीला; तिची ओळख जाणून व्हाल हैराण

Pm Modi in America: अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठींचं सत्र सुरु झालं असून, जागतिक स्तरावरील राजकारणात या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Feb 13, 2025, 10:50 AM IST

'भ्रष्ट देशांच्या यादीत भारताची नोंद ‘भ्रष्टशिरोमणी’ अशी होत असेल तर...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

Transparency Index Corruption Perceptions Index 2024: "बीजेपी आती है, तब भ्रष्टाचार भागता है’ असा आणखी एक भंपक नारा मोदींनी दिला होता. मात्र ‘बीजेपी आती है, तो सारे भ्रष्टाचारी बीजेपी के तरफ भागते है’, हे वास्तव आहे."

Feb 13, 2025, 06:54 AM IST

Fact Check: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाणूनबुजून पंतप्रधान मोदींशी हात मिळवला नाही? जाणून घ्या सत्य

Paris AI Summit: मंगळवारी, मोदी आणि मॅक्रॉन यांनी एआय ऍक्शन समिटला उपस्थिती दाखवली. मोदींचा हा सहावा फ्रान्स दौरा असून यामुळे संबंध अधिक दृढ होत आहेत. या समिटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

Feb 12, 2025, 04:56 PM IST

'सावरकरांवरील गाण्यामुळे काँग्रेसनं मंगेशकरांना नोकरी काढलं' म्हणणाऱ्या मोदींना ठाकरेंच्या सेनेचा टोला

Modi Comment On Hridaynath Mangeshkar Lost Job: पंतप्रधान मोदींनी संसदेमध्ये बोलताना केलेल्या विधानावरुन ठाकरेंच्या सेनेचे टोला

Feb 8, 2025, 02:21 PM IST

'चीनकडून शिकावे लागेल!' मोदींना ठाकरेंच्या सेनेच्या कानपिचक्या; म्हणाले, 'गंगास्नानानंतर..'

Trump India Connection: "भारतातून अद्यापि एकही बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोर, रोहिंगे आपण परत पाठवू शकलो नाही. निवडणुका अवतरल्या की, मुंबई ते दिल्ली बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा भाजपचे लोक खेळवत बसतात."

Feb 6, 2025, 07:22 AM IST

PM Modi at Mahakumbh Video : महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी; पवित्र त्रिवेणी संगमावर महास्नान

 Mahakumbh 2025: प्रयागराजमधील महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पवित्र त्रिवेणी संगम घाटावर महास्नान.

Feb 5, 2025, 12:22 PM IST

...म्हणून PM मोदी 5 फेब्रुवारीलाच महाकुंभमध्ये करणार शाहीस्नान; तारीख निवडण्यामागे विशेष कारण

Why PM Modi Chose February 5 For Shahi Snan At Maha Kumbh: पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला महाकुंभमध्ये हजेरी लावणार असून शाहीस्नान करणार आहेत. मात्र त्यांनी ही तारीख निवडण्यामागे काही खास कारणं आहेत.

Jan 24, 2025, 08:44 AM IST

20000 कोटींचे विमान, 350 कोटींचा पॅलेस... हा कुठला साधेपणा? ठाकरेंच्या पक्षाचा मोदींना सवाल

Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "जे विरोधक आहेत त्यांना भाजपात सामील करून घ्या किंवा पैशांच्या, ईडी, सीबीआयच्या बुलडोझरखाली चिरडून टाका."

Jan 17, 2025, 06:37 AM IST