pm modi security breach

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मोठी त्रुटी, 'ती' व्यक्ती अचानक समोर आली आणि...पाहा व्हिडीओ

PM Modis security major lapse: पंतप्रधानांच्या सुरक्षा करणाऱ्या एसपीजी कमांडो आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. असे असले तरी पंतप्रधानांच्या  सुरक्षेतील मोठी त्रुटी निदर्शनास आली आहे. 

Sep 24, 2023, 07:48 AM IST

आताची मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना आंतरराष्ट्रीय नंबरवरुन धमकीचे कॉल

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील हलगर्जी प्रकरणाचा काय आहे संबंध

Jan 10, 2022, 01:58 PM IST

फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी बोट सापडल्याने खळबळ, PM मोदींचा ताफा अडकला होता काही अंतरावर

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून राजकारण तापले आहे. काँग्रेस पक्ष यासाठी केंद्रीय यंत्रणांना दोषी ठरवत असताना, गृह मंत्रालयाने पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांना बोलावून या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवला आहे.

Jan 7, 2022, 08:09 PM IST

भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली! नाना पटोले यांची खोचक टीका

'पंंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीच्या घटनेला भाजपाने एक इव्हेंट बनवलं आहे'

Jan 7, 2022, 06:40 PM IST

PM मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, सुप्रीम कोर्टाने पंजाब सरकारला फटकारलं

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत

Jan 7, 2022, 12:38 PM IST

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत चूक होती का?, पंजाब सरकराने गृह मंत्रालयाला पाठवला रिपोर्ट; ही दिली कारणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेबाबात मोठी चूक केल्याप्रकरणी पंजाबच्या (Punjab) मुख्य सचिवांनी  (Chief Secretary Of Punjab) केंद्रीय गृह मंत्रालयाला (MHA) स्पष्टीकरण सादर केले आहे. 

Jan 7, 2022, 10:09 AM IST

PM Modi यांच्या सुरक्षेतील त्रुटीचा दावा म्हणजे 'नौटंकी', नवज्योत सिंधुंनी उडवली खिल्ली

एडीजीपीच्या पत्राने पंजाब सरकारच्या दाव्यांची पोलखोल 

Jan 6, 2022, 04:19 PM IST

PM Modi Security Breach : पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, राष्ट्रपतींकडून मोठी कारवाई होणार?

सुप्रीम कोर्टातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे

Jan 6, 2022, 03:38 PM IST