पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे लोकार्पण, मराठी कलाकारांनी 'यांना' दिलं क्रेडीट
शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या सागरी सेतूला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू असं अधिकृत नाव देण्यात आलं आहे.
Jan 12, 2024, 04:45 PM ISTपंतप्रधान मोदी अष्टांग योगातील 'यम' नियमांचं करणार पालन, काय आहे यम नियम? जाणून घ्या
PM Modi 11 Day Anushthan : अयोध्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा 22 जानेवारीला होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अनुष्ठान करायच ठरवलं आहे. या अनुष्ठानमध्ये मोदी अष्टांग योगातील यम नियमांचं पालन करणार आहेत.
Jan 12, 2024, 04:12 PM IST
'आई-बहिणींना अपशब्द वापरू नका' नाशिकच्या युवक महोत्सवात पीएम मोदींचं आवाहन
PM Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिक दौऱ्यापासून झाली. या दौऱ्यात पीएम मोदी यांनी देशातील युवकांना आवाहन केलं. युवकांनी सक्रीय राजकारणात सहभागी व्हावं अशी हाक पीएम मोदी यांनी तरुणांना दिलीय.
Jan 12, 2024, 02:32 PM ISTपंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवस अनुष्ठान करणार म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या महत्त्व
PM Modi 11 Day Anushthan: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरुन एक महत्त्वाची घोषणा आज केली. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या सोहळ्याच्या पारश्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली.
Jan 12, 2024, 01:28 PM ISTPhotos: अवघा रंग एक झाला.. टाळांच्या गजरात मोदी किर्तनात तल्लीन! नाशिकच्या मंदिरातील दृष्यं
Prime Minister Modi In Shree Kalaram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून झाली. नाशिकमधील काळाराम मंदिराच्या आवारात पंतप्रधान मोदींचं यापूर्वीही कधीही न पाहिलेलं रुप पाहायला मिळालं. पाहूयात काही खास फोटो...
Jan 12, 2024, 12:40 PM ISTPM Modi in Nashik Visit | नाशकात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, नाशिकमध्ये जय्यत तयारी
PM Modi in Nashik Visit | नाशकात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, नाशिकमध्ये जय्यत तयारी
Jan 12, 2024, 11:30 AM ISTशिवडी- न्हावाशेवा सी लिंकवरील प्रवासासाठी किती टोल द्यावा लागणार? शिंदे सरकारकडून रक्कम जाहीर
Mumbai Trans Harbour Link : आता एका फेरीसाठी मोजावे लागणार इतके रुपये, शिंदे सरकारनं अखेर घेतला निर्णय. पाहून घ्या मुंबईतून नवी मुंबई गाठण्यासाठी नेमका किती खर्च येणार?
Jan 4, 2024, 01:19 PM ISTतारीख ठरली! मुंबईतील दुसरा सागरी सेतू नववर्षात खुला होणार; इतका असेल टोल?
Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुल लवकरच नागरिकांसाठी खुला होतोय. शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 23 किमी लांबीचा असून या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
Dec 28, 2023, 12:20 PM IST