pm modi congratulates rakul jacky

रकुल प्रीत-जॅकी भगनानी यांना पंतप्रधान मोदींनी पाठवले पत्र, म्हणाले 'या नवविवाहित जोडप्याला...'

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या विवाहसोहळ्यानंतर अनेक कलाकार त्यांना शुभेच्छा देत आहेत. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Feb 22, 2024, 08:03 PM IST