सिलेंडरवर 300 रुपयांची सूट, शेतकऱ्यांनाही गुड न्यूज! निवडणुकीआधी काय होणार घोषणा?
Modi Cabinet: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेटची महत्वाची बैठक होणार आहे.
Mar 7, 2024, 08:15 PM ISTPM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती
या योजनेनुसार, लाभार्थ्यांच्या (PM Kisan Samman Yojana) खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात.
Nov 21, 2022, 11:41 PM IST