players slept

T20 World Cup : वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर भारताच्या खेळाडूंवर जमिनीवर झोपण्याची वेळ?

टीम इंडियाला पुढचा दौरा न्यूझीलंडचा करायचा असून काही खेळाडू त्या दिशेने रवाना झालेत. याच दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Nov 12, 2022, 05:14 PM IST