phone charging stations

देशात सुरु आहे USB Charger घोटाळा, जाणून घ्या काय आहे हा स्कॅम, कसं सुरक्षित राहायचं?

केंद्र सरकारने नागरिकांना विमानतळं, कॅफे, हॉटेल आणि बसस्थानकं अशा सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पोर्टलला मोबाईल चार्ज करण्यासंबंधी सावधानतेचा इशारा दिला आहे. 

 

Mar 30, 2024, 05:01 PM IST