'पेट्रोल-डिझेल दरात कपातीपासून आयकर सवलतीपर्यंत...' नव्या वर्षात सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या!
Budget 2025-26: सीआयआयने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याची सूचना केली आहे.
Dec 30, 2024, 02:05 PM ISTPetrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Windfall Tax On Fuel: केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स हटविण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेतला आहे.
Dec 3, 2024, 07:13 AM ISTबजेट सादर होण्यापूर्वीच इंधन झाले स्वस्त; मुंबई, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर काय? वाचा
Petrol Diesel Price Today: अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीच पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाल्याचे चित्र आहे.
Jul 22, 2024, 08:29 AM IST
एका दिवसात 52 रुपयांनी महागलं कच्चं तेल, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम?
Petrol-Diesel Price: बड्या व्यावसायिकांनी आपल्या सौद्याचा आकार वाढवल्याने कच्चा तेल वायदा किंमतीत वाढ झाल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटलंय.
Jul 13, 2024, 09:33 AM ISTपेट्रोल-डिझेल दरांसंदर्भात खुशखबर? तेल कंपन्यांकडून आले नवे दर
Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून 10 जुलैसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून हे दर लागू होतात.
Jul 10, 2024, 08:08 AM ISTअर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा; आज मुंबईत काय आहेत दर?
Petrol Diesel Price Today: अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. मुंबई व महानगर प्रदेशात पेट्रोलच्या दरात घट झाली आहे.
Jun 29, 2024, 08:27 AM ISTPetrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दर
Petrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
May 10, 2024, 11:24 AM ISTPetrol Diesel Price in Maharashtra: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या महाराष्ट्रात इंधन स्वस्त की महाग?
Petrol Diesel Price Today in Maharashtra: आज 23 एप्रिल रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले. देशात दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचेन नवे दर जाहीर करतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त की महाग हे जाणून घ्या...
Apr 23, 2024, 12:08 PM ISTPetrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमती जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे दर?
Petrol - Diesel Price Today: देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. देशभरात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर तेल कंपन्यांकडून अपडेट केले जातात. तर कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते.
Feb 13, 2024, 10:50 AM ISTPetrol Diesel Price Today: तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price Today in Marathi: पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे दररोज सुधारित केले जातात. त्यानुसार सकाळी 6 वाजता देशातील सरकारी नेटवर्क कंपन्यांनी देशातील सर्व शहरांमध्ये त्यांचे दर अपडेट केले. अशा परिस्थितीत, कारची टाकी भरण्यापूर्वी, आज तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची किंमत किती आहे ?
Jan 24, 2024, 09:51 AM ISTपेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा 'ही' महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी
Petrol Diesel Price : तुम्ही जर पेट्रोल किंवा डिझेल गाडीमध्ये भरण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jan 23, 2024, 09:33 AM ISTमुंबई-पुण्यात 1 लिटर पेट्रोलची किंमत काय?
महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित असतात. त्यामुळे किमती नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात.
Jan 20, 2024, 09:37 AM ISTदेशातील काही राज्यात इंधनाच्या दरात बदल, कुठे स्वस्त तर कुठे महाग, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या
Petrol Diesel Price: पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांनुसार देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होत असतात. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
Jan 15, 2024, 08:04 AM IST
Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Rate in Marathi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे.
Dec 30, 2023, 09:54 AM ISTआंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर
Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. अशातच राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
Sep 9, 2023, 07:48 AM IST