Petrol Diesel Price Today: तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today in Marathi: पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे दररोज सुधारित केले जातात. त्यानुसार सकाळी 6 वाजता देशातील सरकारी नेटवर्क कंपन्यांनी देशातील सर्व शहरांमध्ये त्यांचे दर अपडेट केले.  अशा परिस्थितीत, कारची टाकी भरण्यापूर्वी, आज तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची किंमत किती आहे ?

Jan 24, 2024, 12:59 PM IST
1/7

कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आजही राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

2/7

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर इतका आहे. 

3/7

पुण्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर

4/7

ठाण्यात पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

5/7

नाशिकमध्ये पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर

6/7

नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

7/7

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर