pet dog

कुत्र्याला कारमध्ये बंद करुन कुटुंब ताजमहाल पाहायला गेलं; परत आल्यानंतर बसला धक्का; माशाप्रमाणे तडफडत त्याने....

सोशल मीडियावर (Social Media) एका पाळीव कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत कुत्रा कारमध्ये मृतावस्थेत पडलेला दिसत आहे. यानंतर त्याच्या मालकांवर टीकेची झोड सुरु असून संताप व्यक्त केला जात आहे.

 

Jul 5, 2023, 10:04 AM IST

विकृतीचा कळस! तरुण पाळीव श्वानासोबत शारीरिक संबंध ठेवतं असताना आईने रंगेहात पडकलं, त्यानंतर आईसोबत मुलाने...

Viral News :  अमानुष आणि विकृताचा कळस, अशा धक्कादायक आणि संतापजनक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. पाळीव श्वानासोबत तो शारीरिक संबंध ठेवतं असताना आईन त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर त्याने आईसोबत जे केले ते अतिशय भयावह होते. 

Jun 20, 2023, 10:27 AM IST

किती हा क्रूरपणा! पुण्यात मालकाकडूनच पाळीव श्वानला अमानुष मारहाण, प्राणीमित्रांना कळलं अन् मग...

Dog Viral Video : त्या बिल्डिंगमधील घरातील गॅलरीतून सतत श्वानचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येतं होता. या वेदनादायी आवाजाने एका जागृत व्यक्तीने प्राणीमित्रांना संपर्क केला. त्यानंतर काही लोक त्या घरी गेले असता धक्कादायक घटना समोर आली. (Pune News)

May 2, 2023, 03:34 PM IST

Pet Dog Shoots Man: पाळीव कुत्र्याने बंदुकीतून गोळी झाडून केली तरुणाची हत्या

कुत्र्याने बंदुकीवर पाय ठेवल्याने त्यातून गोळी सुटून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची अजब घटना समोर आली आहे. तरुण शिकारीसाठी जात असताना ही घटना घडली. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 

 

Jan 25, 2023, 11:21 AM IST

Dog killed owner: पाळलेला कुत्राच उठला जीवावर, गोळी लागून मालकाचा मृत्यू

आम्ही तुम्हाला जी खरी घटना सांगणार आहोत, त्यामुळे तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील. ही घटना टर्कीची असून कुत्र्याने गोळी चालवून स्वतःच्याच मालकाचा जीव घेतला.

Dec 1, 2022, 10:52 PM IST

धक्कादायक! लिफ्टमध्ये येताच कुत्र्यानं केला लहानग्यावर हल्ला, Video Viral

Dog Bite Child Video Viral: उत्तर प्रदेशातील नोएडा एक्स्टेंशनमधील एका सोसायटीत कुत्र्याने लहानग्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 16, 2022, 08:54 PM IST

Ajay Devgan वर दुःखाचा डोंगर; गमावला कुटुंबातील खास सदस्य

कुटुंबातील खास सदस्याला गमावल्यामुळे अजय देवगन कोलमडला

 

Sep 27, 2022, 01:06 PM IST

धक्कादायक! पाळीव कुत्रा भुंकला म्हणून शेजाऱ्याला आला राग, लोखंडी रॉडने केली मारहाण

दिल्लीतील पश्चिम विहार भागातील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jul 5, 2022, 01:38 PM IST

कुत्र्याने माझ्या शरीराचा वास घेतला आणि...; महिलेचा अजब दावा

गंभीर आजाराची माहिती पाळीव कुत्र्याकडून मिळाल्याचा दावा महिलेने केला आहे.

Jan 14, 2022, 03:21 PM IST

घटस्फोटानंतर तुमच्या पाळलेल्या प्राण्यांची कस्टडी कोणाकडे?

घटस्फोटानंतर पाळीव प्राण्याची कस्टडी कोणाकडे येणार याबाबत कधी विचार केलाय. 

Jan 6, 2022, 03:38 PM IST

कुत्र्याने पुर्ण केला मुलाचा होमवर्क, VIDEO व्हायरल

कुत्रा आणि मुलाचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आनंदित करेल. 

Oct 14, 2021, 04:32 PM IST

माणसांमुळे कुत्र्यालाही कोरोनाची लागण

या ठिकाणी सापडला असा कुत्रा... 

Mar 5, 2020, 03:28 PM IST

पोटच्या पोरापेक्षा जास्त जपलेल्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध

जगातील सगळ्यात प्रामाणिक प्राणी म्हणजे कुत्रा.

Mar 2, 2020, 02:04 PM IST

PHOTO : घरवापसीनंतर सोनालीला अखेर भेटली 'ती'....

रुपेरी पडदा, संपूर्ण कलाविश्वं आणि आपल्या देशापासून गेले काही महिने दूर असणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे अखेर भारतात परतली आहे. 

Dec 4, 2018, 10:43 AM IST