Personal Loan घेण्याच्या विचारात आहात? फायदे आणि तोटे समजून घ्या, नाही तर...
आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा अडचणीच्या काळात आपण पर्सनल लोन घेतो. आपला सिबिल स्कोअर चांगला असेल तर पर्सनल लोन लगेच मिळतं. सर्वच बँका पर्सनल लोन (Personal Loan) देतात. पर्सनल लोन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे अडचणीच्या काळात मागचा पुढचा कसलाही विचार न करता पर्सनल लोन घेतो.
Nov 10, 2022, 06:11 PM ISTPersonal Loan | स्वस्त वैयक्तिक कर्ज देणाऱ्या टॉप 5 बँका; जाणून घ्या व्याज दर
सध्या गृहकर्ज आणि कार कर्जाबरोबरच वैयक्तिक कर्जही स्वस्त झाले आहे
Dec 15, 2021, 12:45 PM ISTएसबीआयकडून पर्सनल, कार लोनवर मोठी सूट
एसबीआय म्हणजेच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने किरकोळ कर्ज घेणा-या ग्राहकांसाठी एक खास सूट आणली आहे. एसबीआयने आपल्या विविध प्रकारच्या किरकोळ कर्जांवरील प्रोसेसिंग फीमध्ये मोठी सूट दिली आहे.
Aug 21, 2017, 08:27 PM ISTस्टेट बँकचं पर्सनल लोन होमलोनच्या व्याजदराने
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देण्याच्या प्रयत्नात आहे. कस्टमर्सला पर्सनल, टॉप अप लोनवरही तेवढंच व्याज लावलं जाणार आहे, जेवढं ते होमलोनवर देत आहेत. मात्र देशातील सर्वात मोठी बँक समजल्या या बँकेची ही ऑफर मर्यादीत काळापर्यंतच आहे.
Mar 12, 2015, 02:01 PM IST