रिक्षा परवान्यांची लॉटरी जाहीर, महिलांसाठी राखीव परवाने पडून
रिक्षा परवाने मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांसाठी मंगळवारी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. यावेळी, राज्यातील ४२,७९८ रिक्षा परवान्यांसाठी लॉटरी काढण्यात आली. विजेत्यांना 'एसएमएस'द्वारे याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.
Jan 13, 2016, 12:39 PM ISTरिक्षा चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका
रिक्षा चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका
Dec 2, 2015, 10:07 PM ISTइंद्राणीच्या सीबीआय चौकशीला परवानगी; आर्थिक हेराफेरीही उघड होणार?
सस्पेन्स आणि थ्रिलरनं ओतप्रोत भरलेल्या शिना बोरा प्रकरणातील तीनही आरोपींच्या सीबीआय चौकशीला न्यायालयानं परवानगी दिलीय.
Oct 7, 2015, 01:38 PM ISTमराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!
रिक्षाचा परवाना हवा असेल, तर मराठी बोलता येणं अनिवार्य असणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय.
Sep 15, 2015, 09:25 PM ISTमराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!
मराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!
Sep 15, 2015, 08:44 PM ISTफी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी
शाळेची फी भरली नाही म्हणून दोन शालेय विद्यार्थ्याला शैक्षणिक तसंच मानसिक त्रास दिल्याचा धक्कदायक प्रकार, धुळे शहरातल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे. या घटनेनंतर अनेक पालकांनी शाळेच्या मुजोर कारभाराविरोधात आवाज बुलंद केला आहे.
Jul 24, 2015, 09:40 PM ISTफी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी
फी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी
Jul 24, 2015, 08:30 PM IST