performance

कलाकारांचं समर्पण...

नुकताच झी २४ तास आणि झी मराठी दिशा तर्फे “उत्सव मराठीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आपल्या रांगड्या आवाजात नंदेश उमप याने अक्षरश: अंगावर काटा येईल असे सादरीकरण केले.

Feb 24, 2018, 10:25 AM IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये पराभव; खेळाडूंना सजा?

रिओ ऑलिंम्पीकमध्ये आपल्या खेळाडूंना स्विकाराव्या लागलेल्या पराभवामुळे उत्तर कोरियाचा  हुकुमशाहा भलताच नाराज झाला आहे.

Feb 24, 2018, 10:02 AM IST

सुखवार्ता | पुणे | दृष्टीहीन विद्यार्थिनींचा कलाविष्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 1, 2018, 11:48 PM IST

साऊथ आफ्रिका | भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 11:13 PM IST

अर्जुन तेंडुलकर आणि समित द्रविडची चमकदार कामगिरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 10:24 AM IST

ही बदललेली टीम इंडिया आहे- विराट कोहली

ही बदललेली टीम इंडिया असून आम्ही जिंकायलाच आलो आहोत असा विश्वास टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने व्यक्त केला आहे. 

Dec 31, 2017, 07:35 AM IST

तर धोनीला पर्याय शोधा, दादाचा सल्ला

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे. सीरिज भारतानं जिंकली असली तरी धोनीच्या टी-20 क्रिकेटमधील स्थानाबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Nov 8, 2017, 09:16 PM IST

VIDEO : शीतल आणि अजिंक्यचं हा परफॉर्मन्स नक्की पाहा...

झी मराठी अवॉर्ड्सवर ठसठशीत मोहोर उमटवतानाच 'लागिरं झालं जी'च्या अजिंक्य आणि शीतलनं आपल्या परफॉर्मन्सनं उपस्थितांना रोमॅन्टिक व्हायला भाग पाडलं.

Oct 11, 2017, 07:48 PM IST

'टीम इंडिया'च्या महिला आर्मीवरही होणार बक्षिसांचा वर्षाव!

भारतीय महिला क्रिकेट टीमनं ऑस्ट्रेलियाला ३६ रन्सनं पछाडत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय. वर्ल्डकपच्या या शानदार प्रदर्शनामुळे महिला खेळाडुंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.

Jul 21, 2017, 02:43 PM IST

व्हिडिओ : 'मेरे रश्के कमर'वर भरतनाट्यम वायरल...

'बादशाहो' सिनेमातील एक गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरलंय. याच गाण्यावरचा एक भरतनाट्यम डान्सही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

Jul 19, 2017, 01:25 PM IST

कोहली आणि वॉटसनमध्ये तणाव, दाखवू शकतात बाहेरचा रस्ता

आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यामध्ये आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीची टीम ही कमजोर मानली जात आहे. राइजिंग पुणे सुपरजाएन्टने पराभव करण्यापूर्वी विराटचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे चांगली संधी आहे विजय मिळवण्यासाठी. पण खराब बॅटींगमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर विराटने म्हटलं की, वॉटसनला आम्ही ९ कोटींना घेतलं पण तो २ कोटींचं काम देखील नाही करत आहे.

Apr 17, 2017, 04:57 PM IST

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? एक परफॉर्मन्स...

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? एक परफॉर्मन्स... 

Mar 23, 2017, 07:32 PM IST

थिबा संगीत महोत्सवात उस्ताद झाकीर हुसैन यांची जादू

थिबा संगीत महोत्सवात उस्ताद झाकीर हुसैन यांची जादू 

Feb 10, 2017, 03:21 PM IST

व्हिडिओ : हा आत्तापर्यंतचा सर्वांत आकर्षक बेली डान्स?

तुम्ही अनेकदा बेली डान्स पाहिला असेल... पण, या व्हिडिओची बातच न्यारी... 

Aug 31, 2016, 08:51 PM IST