pedestrians

मद्यपी चालकाने लोकांना उडवलं, थरारक दृष्य सीसीव्हीत कैद

अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Aug 19, 2019, 12:36 PM IST

डिलाईल पुलाचा एक भाग खुला होण्याची शक्यता

लहान वाहनं आणि पादचाऱ्यांसाठी दिलासा

Jul 26, 2018, 12:44 PM IST

लंडनमध्ये भरधाव गाडीने पादचाऱ्यांना चिरडले, तीन जखमी

उत्तर लंडनमध्ये एका भरधाव गाडीने पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडलीये. या अपघातात तीन जण जखमी झालेत. लंडनच्या फिन्सबरी पार्क परिसरातील सेव्हन सिस्टर्स रोडवर ही घटना घडलीये.

Jun 19, 2017, 08:57 AM IST

एक पुरूष आणि महिला फुटपाथवरून गायब

ही घटना साऊथ कोरियातील आहे, स्थानिक बसच्या सीसीटीव्हीमधून हे व्हिडीओ फुटेज मिळालेलं आहे. एक पुरूष आणि महिला बसमधून फुटपाथवर उतरले, मात्र दोन पावलं चालल्यानंतर ते फुटपाथवरच गायब झाले. 

Feb 25, 2015, 08:20 PM IST