paver block

मुंबई | मंत्रालयातल्या भ्रष्टाचाराचं नवं प्रकरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 01:51 PM IST

मुंबईतून पेव्हर ब्लॉक होणार हद्दपार

भ्रष्टाचाराचं कुरण असल्याचा आरोप वारंवार होणाऱ्या पेव्हर ब्लॉकना शहरातून कायमचं हद्दपार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. यापुढे शहरातल्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवले जाणार नाहीत, तसंच सध्या असलेले पेव्हर ब्लाँकही काढून तिथं डिंबरी किंवा सिमेंटचे रस्ते बनवले जाणार आहेत. 

Jan 6, 2016, 04:43 PM IST