parveen dusanj

७० व्या वर्षी चौथं लग्न करणारे कबीर बेदी बनणार चौथ्यांदा बाप!

बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी आपली चौथी पत्नी परवीन दुसांज हिच्यासोबत फॅमेली प्लानिंग करत आहेत. 

Feb 2, 2016, 08:17 PM IST

वाढदिवसादिवशीच कबीर बेदी यांनी केला चौथ्यांदा विवाह

दिग्गज अभिनेता कबीर बेदी यांनी शनिवारी त्यांच्या ७०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौथ्यांदा विवाह केला. आप्तस्वकीय, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते परवीन दुसांज हिच्याशी विवाहबद्ध झाले. 

Jan 17, 2016, 12:45 PM IST