parole

मला वंश वाढवायचा आहे पतीला पॅरोल द्या; जेल अधिकाऱ्यांकडे आरोपीच्या पत्नीची अजब मागणी

पती जेलमध्ये  कैद असल्यामुळे अजर्दार महिला मातृत्वसुखापासून वंचित राहिली आहे. मातृत्वाचा हक्क बजावता यावा यासाठी या महिलेने जेल अधिकाऱ्यांकडे पतीला जामीन द्यावा अशी मागणी केली आहे.  

May 17, 2023, 06:21 PM IST

Baba Ram Rahim New Video: रेप प्रकरणात पॅरोल मिळाल्यानंतर बाबा राम रहीमचा नवा Music Video; देतोय देशभक्तीचे धडे

Murderer Rapist Convicted Gurmeet Ram Rahim Music Video: सध्या गुरमीत राम रहीम त्याच्या बागपत येथील आश्रमामध्ये राहत असून तिथूनच त्याने एक म्युझिक व्हिडीओ लॉन्च केला आहे. या व्हिडीओमधून तो देशभक्तीबरोबरच व्यसनांच्या आहारी जाऊ नका असा संदेश देताना दिसतोय.

Feb 7, 2023, 01:36 PM IST

Ram Rahim Cuts Cake: 'मी किमान पाच केक कापले पाहिजेत', बलात्काराचा आरोपी राम रहीमचा थाट, व्हिडीओ व्हायरल

बलात्कार आणि हत्येचा आरोपी राम रहीमने पॅरोलवर सुटका झाल्यानंतर केक कापून सेलिब्रेशन केल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राम रहीम तलवारीने केक कापत असून आपण अजून पाच केक कापले पाहिजे असं म्हणताना दिसत आहे. 

 

Jan 24, 2023, 11:03 AM IST

राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारी नलिनी 1 महिन्याच्या पॅरोलवर बाहेर

एस पद्मा म्हणजे नलिनीच्या आईने खंडपीठाकडे याचिका केली.

Dec 24, 2021, 01:47 PM IST

राज्यातील ४० ते ५० टक्के कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय

तुरुंगातील ४० ते ५० टक्के कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय 

May 12, 2020, 02:19 PM IST

....म्हणून अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ

सध्या गवळी कुटुंब चर्चेत आहे ते म्हणजे....

May 9, 2020, 10:00 AM IST

चांगल्या वर्तणुकीमुळे राम रहीमला तुरुंगातून पॅरोल मिळण्याची शक्यता

दोन वर्षांच्या शिक्षेनंतर कोणताही कैदी पॅरोल मिळवण्यास पात्र ठरतो. 

Jun 24, 2019, 08:34 PM IST

आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांना पाच दिवसांची पॅरोल मंजूर

तुरुंगात कैद असलेल्या अन्नाद्रमुक नेत्या व्ही के शशिकला यांना पाच दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आलीय. आजारी पतीला भेटण्यासाठी त्यांना शुक्रवारी ही रजा मंजूर करण्यात आलीय. 

Oct 6, 2017, 08:51 PM IST

...म्हणून संजय दत्तला अतिरिक्त सुट्ट्या!

...म्हणून संजय दत्तला अतिरिक्त सुट्ट्या!

Jul 18, 2017, 02:23 PM IST

अरुण गवळीच्या चुकीला पुन्हा माफी, न्यायालयाकडून पॅरोल मंजूर

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पॅरोल द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत.

Oct 17, 2016, 04:49 PM IST

खुनी, बलात्कार, अतिरेक्यांना पॅरोल-फर्लो मिळणार नाही

खुनी, बलात्कार, अतिरेक्यांना पॅरोल-फर्लो मिळणार नाही

Aug 31, 2016, 07:56 PM IST

मुलीच्या नाकाची सर्जरीच्या दोन महिन्यानंतर निघाला संजय दत्त बाहेर

 अभिनेता संजय दत्तला ३० दिवसांचा पेरोल देण्याच्या प्रकरणात जेल प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. प्रकरण इतकं गंभीर आहे कायद्याचा जाणकारांनी जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर डोकं न चालविण्याचा आरोप केला आहे. 

Sep 2, 2015, 09:29 PM IST

संजय दत्त पुन्हा जेल बाहेर येणार

जेलची हवा खाणारा बॉम्बस्फोटातील आरोपी अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा जेलच्या बाहेर येणार आहे. त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झालाय.

Aug 26, 2015, 02:02 PM IST