दिल्लीत संसद परिसरात लागलेली भीषण आग आटोक्यात
संसदभवन परिसरातील स्वागत कक्षाजवळ असलेल्या एसी प्लांटला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. शॉकसर्कीटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
Mar 22, 2015, 04:18 PM ISTसंसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबण्याची शक्यता
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबण्याची शक्यता आहे. २० मार्चला संसद अधिवेशनाचा पहिला टप्पा समाप्त होतोय. मात्र अनेक महत्त्वाची विधेयकं पारित करून घेण्यासाठी दोन दिवसांनी अधिवेशन लांबवण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2015, 10:22 AM ISTनिर्भया डॉक्युमेंट्रीचा व्हिडिओ यु-ट्यूबवरून हटवला
दिल्ली गँगरेपवर बीबीसीनं तयार केलेली डॉक्युमेंट्री 'इंडियाज डॉटर'ला भारत सरकारनं बीबीसीला नोटीस पाठवल्यानंतर युट्यूबवरून हटवण्यात आलंय.
Mar 5, 2015, 07:07 PM IST'राहुल गांधी बँकॉकमध्ये नाही उत्तराखंडात', काँग्रेस नेत्याचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 01:34 PM IST'राहुल गांधी बँकॉकमध्ये नाही उत्तराखंडात', काँग्रेस नेत्याचा दावा
संसदेचं बजेट सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अचानक सुट्टीवर जाण्याच्या प्रश्नानं अनेक चर्चांना उधाण आलं. इतर पक्ष नाही तर काँग्रेस पक्षामध्येही चर्चा सुरू झाल्या. मात्र आता काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी उत्तराखंडमध्ये असल्याचा दावा केलाय.
Feb 25, 2015, 12:17 PM ISTराहुल गांधीं यांच्या सुट्टीवर विरोधकांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 08:55 AM ISTसंसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे.
Jan 22, 2015, 12:47 PM ISTलालू प्रसाद यादव जेव्हा इंग्रजीत बोलतात...
राजदचे अध्यक्ष लालू यादव आता संसदेत दिसणार नाहीयत, मात्र लालू यादव यांचे काही मश्किल किस्से कॅमेरा बंद झाले आहेत.
Jan 10, 2015, 11:28 AM ISTधर्मांतरावरून सरकार संभ्रमात का? - शिवसेना
धर्मांतरावरून सरकार संभ्रमात का? - शिवसेना
Dec 23, 2014, 09:00 AM ISTई-रिक्षा विधेयकाला लोकसभेत मिळाली मंजुरी
बहुचर्चित असलेलं ई-रिक्षा विधेयक अखेर बुधवारी लोकसभेच्या सभागृहात एकमतानं मंजुर करण्यात आलं. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून या विधेयकावर चर्चा करण्यात आल्यानंतर हे विधेयक मंजुर करण्यात आलं.
Dec 18, 2014, 06:21 PM ISTदेशभरात 'जीएसटी' नवी करप्रणाली, विधेयक मंजूर
देशात एकच करप्रणाली असावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तसेच सात वर्षांपासून प्रलंबित असलेले वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) करप्रणालीचे सुधारित विधेयक रखडले होते. हे विधेय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मंजूर केले. त्यामुळे आता नवी करप्रणाली लागू होण्यास मार्ग मोकळा झालाय.
Dec 18, 2014, 07:50 AM ISTनथुराम गोडसे प्रकरणी साक्षी महाराजांची माफी
नथूराम गोडसेंवरून संसदेत गदारोळ सुरूच आहे. नथूराम गोडसेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणा-या करणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी लोकसभेत दिलगिरी व्यक्त केलीय.
Dec 12, 2014, 04:07 PM ISTनथुराम गोडसे प्रकरणी साक्षी महाराजांची माफी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 03:25 PM ISTलवकरच 'सर्वांसाठी घर' योजना
सर्वांसाठी घर ही योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याचं नगरविकास मंत्री एम वैकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. भारतातील अंदाजे तीन कोटी जनता घरांशिवाय राहते.
Dec 10, 2014, 07:21 PM ISTकँडी क्रश खेळतांना पकडले गेले खासदार साहेब!
ब्रिटनमध्ये संसदीय समितीच्या बैठकीदरम्यान एक खासदार आपल्या आयपॅडवर कँडी क्रश (पझल गेम) खेळतांना पकडले गेले.
Dec 8, 2014, 06:12 PM IST