parliament session

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर; कोणत्या मोठ्या घोषणा होणार?

Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात कोणत्या घोषणा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Jan 11, 2024, 01:04 PM IST

रेकॉर्ड ब्रेक कारवाई; एकाच दिवशी तब्बल 92 खासदारांचे निलंबन; लोकसभेत पुन्हा गदारोळ

लोकसभेतले विरोधी पक्षाचे 47 खासदार निलंबित झाले आहेत. संसदेतल्या घुसखोरी प्रकरणी गोंधळ घातल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आलेय. 

Dec 18, 2023, 04:02 PM IST
PM Modi Thanks All MPs For Passing Women Reservation Bill In Loksabha PT1M3S

महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी, पण लागू कधी होणार? करावी लागणार प्रतीक्षा

बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं, पण हा कायदा पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत लागू होणार नसल्याचं दिसतंय. कारण त्याच्यात अनेक अडथळे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महिलांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आणखी काही वर्षं प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Sep 20, 2023, 09:15 PM IST

Womens Reservation Bill : नव्या संसदेत महिला आरक्षणाचा 'श्रीगणेशा', पण 2010 ला नेमकं काय झालं होतं?

Womens Reservation Bill : देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं. ऐतिहासिक अशा नव्या संसदेतल्या विशेष अधिवेशनाच्या ( Parliament Special Session) कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलं.

Sep 19, 2023, 09:41 PM IST

चांदीचे नाणे अन् बरंच काही... नवीन संसदेत प्रवेश करताना खासदारांना काय मिळणार?

नवीन संसद भवनात आजपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे फोटोशूट करण्यात आले. नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी काही भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.

Sep 19, 2023, 01:39 PM IST

One Nation One Election साठी जोरदार तयारी, सर्व सचिवांच्या सुट्ट्या रद्द...वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीत राहण्याच्या सूचना

Parliament Special Session: 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवरत केंद्र सरकार मास्टर स्ट्रोक लगावण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यामुळे लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Sep 1, 2023, 02:00 PM IST

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे. 

Aug 8, 2023, 01:26 PM IST

Parliament Session : संसदेचे हिवाळी आजपासून, पहिल्याच दिवशी महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटणार?

Parliament's winter session : संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात एकूण 17 कामकाजाचे दिवस असतील.संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अजेंड्यात 16 नवीन विधेयकांचा समावेश आहे.

Dec 7, 2022, 07:40 AM IST

राहुल गांधी यांचे केंद्र सरकारला थेट आव्हान, 'आम्ही घाबरणार नाही, तुम्हाला जे काही...'

ED Notice: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

Aug 4, 2022, 03:22 PM IST

अरे बापरे! गेल्या तीन वर्षात बेरोजगारीमुळे देशात 'इतक्या' लोकांनी संपवलं जीवन

तर कर्जबाजारीपणामुळे हजारो लोकांनी घेतला टोकाचा निर्णय, केंद्र सरकारने सादर केली आकडेवारी

 

Feb 9, 2022, 07:02 PM IST

राज्यसभेत विरोधी पक्षांच्या 12 खासदारांचे निलंबन, ही लोकशाहीची हत्या - प्रियंका चतुर्वेदी

Priyanka Chaturvedi On suspension​ : राज्यसभेत विरोधी पक्षांच्या 12 खासदारांचे निलंब करण्यात आले आहे. 

Nov 30, 2021, 10:40 AM IST