parliament session

Parliament Live Update : कृषी कायदा मागे घेण्याचं विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर, राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे

Nov 29, 2021, 03:19 PM IST

Parliament Session Live: PM मोदींचं विरोधी पक्षांना आवाहन, म्हणाले सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल

सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा. पण संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवा

Nov 29, 2021, 11:32 AM IST
Speaker Om Prakash Birla Visited Houses A Day Before Parliament Monsoon Session PT3M15S

नवी दिल्ली| अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक सज्ज

Speaker Om Prakash Birla Visited Houses A Day Before Parliament Monsoon Session

Sep 13, 2020, 11:55 PM IST

' राज्याची सत्ता हातातून गेल्यामुळे भाजपचा तमाशा; महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न'

चीनच्या सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे. मात्र, आपल्या देशातील प्रमुख मंत्री या विषयांवर बोलायचे सोडून छोट्या छोट्या गोष्टींवर बोलण्यात धन्यता मानत आहेत, 

Sep 13, 2020, 05:23 PM IST
New Delhi Nana Patole On Cosideration To Postpone Parliament Session PT3M17S

कोरोनामुळे शिवसेना खासदार अधिवेशनासाठी गैरहजर राहणार

भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Mar 22, 2020, 11:53 PM IST
New Delhi NCP Chief Sharad Pawar On Meeting And Parliament Session PT1M56S

नवी दिल्ली | सोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये बैठक

नवी दिल्ली | सोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये बैठक

Nov 18, 2019, 01:35 PM IST

'आम्हाला जुना भारत परत द्या; न्यू इंडिया तुम्हालाच लखलाभ असो'

जुन्या भारतात शत्रुत्व, द्वेष, राग, झुंडशाही या गोष्टी नव्हत्या.

Jun 24, 2019, 05:35 PM IST
New Delhi PM Narendra Modi Meet Journasit Before New Session Begins PT1M45S

नवी दिल्ली| विरोधकांनी संख्याबळाची चिंता करु नये- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली| विरोधकांनी संख्याबळाची चिंता करु नये- नरेंद्र मोदी

Jun 17, 2019, 12:40 PM IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून

केंद्रात नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा विराजमान झाले असून या सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून सुरु होणार आहे. 

May 31, 2019, 11:31 PM IST

लोकसभा, राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल. त्याआधी लोकसभेत शून्य प्रहारात केंद्रीय गृहमंत्री  राजनाथ सिंहांनी अॅट्रॉसिटी कायद्याविषयी सरकारची भूमिका जाहीर केली. 

Apr 3, 2018, 01:30 PM IST

गुजरात निवडणुकीमुळे अधिवेशन पुढे ढकललं, काँग्रेसचा आरोप

संसदेचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपलीय.

Nov 22, 2017, 09:44 AM IST

असहिष्णूतावर आमिर खानला दिले राजनाथ सिंहांनी सडेतोड उत्तर

असहिष्णुता प्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला सडेतोड उत्तर दिले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर गुरूवारी लोकसभेत राजनाथ सिंह यांनी म्हटले की अपमान झाला तरी बाबासाहेब आंबेडकर हे देशातच राहिले, कधी देश सोडला नाही. भारताच्या मूळ स्वभावात लोकशाही आहे. 

Nov 26, 2015, 03:02 PM IST