parliament monsoon session live

'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

Aug 9, 2023, 05:27 PM IST

रावणाप्रमाणे नरेंद्र मोदींही दोन लोकांचंच ऐकतात, राहुल गांधींचा आरोप; 'ते' दोन लोक कोण?

Rahul Gandhi in Lok Sabha: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी मिळाल्यानंतर आज लोकसभेत (Lok Sabha) केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका करताना त्यांची तुलना रावणाशी केली. तसंच रावणाप्रमाणे नरेंद्र मोदीही फक्त दोन लोकांचंच ऐकतात असा आरोप केला. 

 

Aug 9, 2023, 01:14 PM IST

मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे, राहुल गांधी संतापले; लोकसभेत अभुतपूर्व गदारोळ

Rahul Gandhi in Lok Sabha: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून, राहुल गांधी आज या चर्चेत सहभागी झाले. राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले. 

 

Aug 9, 2023, 12:28 PM IST